●|| आणिक निर्दालन कंटकांचे ||●
३ एप्रिल २०१५ रोजी जय महाराष्ट्र न्युज चॅनेलवर "शिवरायांच्या विचारांचे खरे शत्रु कोण?" हा कार्यक्रम पाहण्यात आला.अशी चर्चा घडवुन आणल्याबद्दल चॅनेलवाल्यांचे आभार.ही चर्चा YouTube वर सुध्दा चार भागात उपलब्ध आहे.
भाग १ - http://www.youtube.com/watch?v=GEN0NZ9bAiU
भाग २ - http://www.youtube.com/watch?v=mupUf9JkYx8
भाग ३ - http://www.youtube.com/watch?v=Xh-sCxBWaFI
भाग ४ - http://m.youtube.com/watch?v=lnxXUw0HRdw
या चर्चेमुळे शिवरायांच्या विचारांच्या खऱ्या शत्रुंना राग आला आणि त्यांनी त्या रागातुन चर्चेत सहभागी झालेल्या आणि शिवरायांचे खरे विचार मांडणाऱ्या श्रीमंत कोकाटे,संभाजी भगत आणि संजय सोनवणी यांच्यासोबतच चॅनेलचे संपादक विलास सोनवणे यांच्याबद्दल सोशल मिडीयातुन पालीसारखी विषारी गरळ ओकायला सुरुवात केली.आपले निराधार मुद्दे समोरच्याने खोडुन काढले की त्याला जातीवादी,धर्मात फुट पाडणारा,वैचारिक सुंता झालेला ठरवणे,इस्लामचे पाय पाय चाटतात,अफजलखान यांचा Official बाप वगैरे अशी शेलकी ब्राह्मणी विशेषणे लावणे याशिवाय यांना काही जमतच नसावे.हाच यांचा "ism-इझम" असावा.कदाचित कोणत्यातरी भयग्रस्त आणि भटग्रस्त मानसिकतेत जगण्यातच यांनी धन्यता मानली असावी.असो...
या चर्चेत मतिमंद गतिमंद धर्मांध १बोट्याने व त्याच्या विष्ठेवर जगणाऱ्या जंतुंनी सोशल मिडीयावर काही टिमक्या वाजवल्या आहेत.या कंटकांच्या बिनबुडाच्या मुद्द्यांचे निर्दालन..
● कंटक - मिलिंद भाऊ एकबोटेंनी अगदी आक्रामक पने हिंदुत्व हा मुद्दा स्पष्ट मांडत त्यांनी आपले विचार ठोक पने मांडून कोकाटे च्या थोबाडीत वैचारिक चर्चे तुन मारली आहे.
★ निर्दालन - चर्चेदरम्यान ततपप करणाऱ्या १बोटेने कोणताच मुद्दा स्पष्टपणे न मांडता ब.मो.पुरंदरेने खरडलेला खोटा इतिहास वाचुन त्याचे मंदबुध्दीने आकलन करुन मांडला.चर्चा चालु असताना कोकाटे,भगत,सोनवणी यांनी मांडलेले मुद्दे व सोनवणेंनी विचारलेले खुलासे पाहुन १बोटेचा चेहरा थोबाडीत मारल्यासारखा दिसत होता.
● कंटक - कोकाटे आणि सोनावणे ह्यांच्या वर अजुन ही हसु येतय कारण मदारी मेहतर ची गोष्ट खोटी आहे.मदारी मेहतर या व्यक्तीचा एकाही समकालीन पुराव्या मध्ये काहीच उल्लेख नाही.मदारी मेहतर या नावाचा उल्लेख खूप नंतरच्या साताऱ्यातून प्रसिद्ध झालेल्या एका कागदपत्रात येतो.हा कागद एका मुसलमान कुटुंबाने प्रसिद्ध केला असून त्यात ते स्वत:ला मदारी मेहतरचे वंशज म्हणवतात.या कागदपत्रांमध्ये बऱ्याच प्रमाणात विसंगती असल्यामुळे ही कागदपत्रे अजिबात विस्वसानीय नाही.हा एका कागद सोडला तर एकाही शिवकालीन ऐतिहासिक साधनामध्ये मदारी मेहतर या व्यक्तीचा उल्लेख नाही.या बाबत अधिक माहितीसाठी :- "Shivaji His Life and Times"- Author:-Gajanan Bhaskar Mehendale. पान नं ३३३ वरील तळटीप पहा.
★ निर्दालन - मुस्लिमद्वेषाने व ब्राह्मणप्रेमाने अतिपछाडलेल्या कंटकांनी आपले धार्मिक गंड पोसण्यासाठी आता स्वराज्याची सेवा करणाऱ्या मदारी मेहतर या निष्ठावंत मावळ्याच्या अस्तित्वावरच केवळ तो मुस्लिम होता म्हणुन शंका घ्यायला सुरुवात केली आहे.इतिहास लिहणाऱ्यांनी मदारी मेहतरवर अन्याय केला म्हणुन त्याला आम्ही नाकारायचे का ? मदारी मेहतरचा उल्लेख असणारी कागदपत्रे विश्वसनीय नाहीत तर काय मग जेम्स लेन प्रकरणावेळी "विशिष्ट" भितीने स्वतःच लिहलेल्या शिवचरित्रातील १००० पाने जाळुन नष्ट करणाऱ्या गजा...नन मेहंदळे नावाच्या इसमावर विश्वास ठेवायचा का ?
● कंटक - > शिवाजी महाराजांच्या वडिलांची म्हणजे शहाजी राजे ह्यांची धिंड काधनारा → अफजुल्ल्या
> शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचा कत्तल करणारा → अफजुल्ल्या
> भवानी मातेची मूर्ती तोड़नारा → अफज़ुल्ल्या
> स्वराज्यातल्या आई बहिनी ची आबरू लुटनारा → अफज़ुल्ल्या
एवढं सगळ असताना हा कोकाटे म्हणतो की अफज़ुल्ल्या ला मारल ते फ़क्त राजकीय होत????? धार्मिक किंवा व्ययत्तीक नव्हतं ????
★ निर्दालन - शहाजीराजेंचा दक्षिणेतील राजकारणात प्रभाव वाढु लागल्यामुळे त्यांना पकडुन देण्यासाठी अफजलखानाला मदत करणारा बाजी घोरपडे काय मुस्लिम नव्हता.
१६५४ मध्ये कनकगिरीचा पाळेगार आपखनाच्या बंड मोडुन काढण्यासाठी विजापुरी सैन्याबरोबर शिवरायांचे थोरले बंधु संभाजीराजे गेले.कनकगिरीला वेढा घातला.आक्रमण केले.अफझलखानाने ऐनवेळी मदत न केल्याने संभाजीराजे युद्धात ठार झाले.नंतर शहाजीराजांनी कनकगिरी जिंकले.
आजची भवानीमातेची मुर्ती हजारो वर्ष जुनी असल्याचे वारंवार सांगितले जाते,मग अफजलखानाने ती मुर्ती नष्ट केली हे कसे शक्य आहे ? तसेच अफजलखान विजापुरमार्गे वाईला येताना वाटेत तुळजापुर,पंढरपुर लागते का ? का ती अफजलखानाच्या सैन्यातील हिंदु सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी शिवरायांनीच पसरवलेली अफवा तर नव्हती ना?
स्वराज्यातील आई-बहिणींची अब्रु लुटणारे स्वकीय-परकीय कोणीही असले तरी शिवरायांनी त्याला कडक शासन केले.
अफजलखानाच्या सैन्यात हिंदु सैनिक,सरदार होते तसेच शिवरायांकडेही मुस्लिम सैनिक,सरदार होते.शिवराय स्वराज्य रक्षणासाठी लढले,धर्मरक्षणासाठी नाही.शिवरायांची लढाई धार्मिक नसुन राजकीय होती.एवढे असताना मतिमंद १बोटे आणि त्याचे विष्ठापुत्र शिवरायांच्या स्वराज्य निर्मीतीला धार्मिक चौकटीत का बंदिस्त करु पाहत आहेत ?
काय मतिमंद १बोटे,चड्डीत संडास करणाऱ्या लहान मुलांनासुध्दा तुझ्यापेक्षा जास्त अक्कल असेल.
पण तु असे का बोलतोस ते आम्हाला माहीत आहे.कारण कृष्णा कुलकर्ण्या या तुमच्या Official बापाचाही बाप असणारा अफजुल्ल्या Officially तुमचा आजोबा आहे.म्हणुन बाप कितीही हरामखोर असला तरी त्याचा हरामीपना लपवण्यासाठी आमचे सगळे लक्ष तुम्ही एकट्या अफजुल्याकडेच वळवणारच ना ?
● कंटक - येऊनजाऊन ह्याच घोड़ फ़क्त त्या कृष्णा भास्कर (कुलकर्णी) वर येऊन थांबत ....कुलकर्णी मुद्दाम bracket मधे घेतला कारण समकालीन पुराव्यात कुठेच् अडनावाचा उल्लेख नाहिये !!!! असो,तरी राजे तिथे अफजुल्ल्या ला मारायला गेले होते कृष्णा भास्कर ला नव्हे आणि एवढा मोठा ३२ दातांचा बोकड कापला त्याच्या पुढे एका कॉकरोच ला मारल तर त्याच काय कौतुक एवढं ???
★ निर्दालन - समकालीन पुराव्यात कृष्ण्याचे "कुलकर्णी" हे आडनाव कुणी व का लपवले होते.याचा खुलासा कराल का ?
राजे तिथे अफजलखानालाच मारायला गेले होते.त्यासाठी त्यांनी भेटीच्या प्रात्यक्षिकांचा सरावही केला होता.परंतु कृष्ण्या कुलकर्णीने केलेला हल्ला अनपेक्षित होता.राजांनी ३२ दातांचा अफजल बोकड कापलाच परंतु त्याचवेळी कुलकर्णीसारख्या कॉकरोचच्या हल्ल्यात शिवराय दगावले असते तर ? कुलकर्णी नावाची कितीही किडुक-चिलटे शिवचरित्रापुढे घोंघावु लागली तरी त्यांचा निभाव लागणार नाही,इतके शिवचरित्र प्रचंड आहे.
● कंटक - ह्यांना फ़क्त ब्राह्मण ब्राह्मण करत हिंदू धर्मात जातिवाद करायचा आणि इस्लामचे पाय चाटायचे आहेत....कारण ह्यांची वैचारिक सुनता झाली आहे कधीच !!!!!!
★ निर्दालन - हिंदु धर्मात भटाभामट्यांनी निर्माण केलेल्या जातीवादाची अस्वच्छता दुर करावीच लागणार आहे.याला विरोध करणे म्हणजे हिंदु धर्माचे आरोग्य धोक्यात आणण्यासारखे आहे.छत्रपती शिवरायांच्या पायातच आमचे विश्व असल्यामुळे इस्लामचे पाय चाटण्याचा प्रश्नच नाही आणि ते आमच्या रक्तातही नाही.भारताचा इतिहास याला साक्षी आहे,फायद्यासाठी कुणी धर्म बदलला आणि कुणी कुणाचे पाय चाटले.
बाकी वैचारिक सुंता करण्यात भटाभामट्यांचा हात कोण धरेल ?
● कंटक - नेहमी प्रमाणे कार्यक्रमला वेळ नसल्या मुळे हा वैचारीक सामना तितका रंगला नाही.....तरी मिलिंद भाऊंचा aggresive पना बघण्या सारखा होता.
★ निर्दालन - टीव्हीवरील कार्यक्रमाला वेळेचे बंधन असते.म्हणुन मतिमंद १बोट्यासारख्या घरुनच १०-१२ थोतांड ओळी पाठ करुन आलेल्या मतिमंदांना घसा ताणुन आरडाओरडा करुन (यांच्या म्हणण्यानुसार Aggressive पणा) स्वतःचा बिनडोकपणा लपवता येतो.
"उथळ पाण्यालाच खळखळाट फार" दुसरे काय ?
या चर्चेतील १बोटेची गांडु..ळ स्टाईल दुतोंडी विधाने -
● शिवाजी महाराजंनी मशिदी पाडुन मंदिरे बांधली.
शिवाजी महाराजांनी मशिदींना इनाम दिले असेल.
● शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू धर्मरक्षणाचा आहे.
शिवाजी महाराजांनी सर्व धर्माचा आदर केला.
● १००% दंगली मुसलमान घडवतात.
मुसलमानांत खुप चांगले लोक आहेत.
● मदारी मेहतर याला इतिहासात पुरावा नाही.
● कृष्णा कुलकर्णी हा अफजलखानाचा वकिल होता.
कृष्णा कुलकर्णी हा अफजलखानाचा नोकर होता.
● औरंगजेबाच्या पदरी असणारे हिंदु सरदार इस्लामी सत्तेचे समर्थक होते.
कृष्णा कुलकर्णी मारायला पात्र होता.
अशा या मतिमंद १बोटेला काय म्हणणार ?
ही चर्चा व या चर्चेबाबत सोशल मिडियावर टिमक्या वाजवणारे पाहिल्यानंतर असे वाटले की १बोटे तुझा कर्दनकाळ तुच आहेस.सोशल मिडियावरील १बोटेच्या विष्ठापुत्रांनी स्वतःची कुठली व कसली पैदाइश आहे ते एकदा तपासुन घ्यावे.कारण तुमच्या ह्या फालतु गांडुत्ववादामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही राजेंना काही कळत नाही किंवा त्यांची धर्मसहिष्णुता चुकीची असल्याचे दाखवुन देता.हे समाजाला व शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवप्रेमींना कधीच मान्य नाही.
शेवटी तुम्ही खरोखर गांडुत्ववादीच आहात हे एकदा परत सिद्ध केले आहे.
जय शिवराय.
संदर्भ सुची -
● लक्षवेधी - ३ एप्रिल २०१५ जय महाराष्ट्र न्युज चॅनेल
● छत्रपती शिवरायांचे कष्टकारी मावळे - दत्ताजी नलावडे
● शिवशाही - प्रा.मा.म.देशमुख
● प्रतिइतिहास - चंद्रशेखर शिखरे.
- एक शेतकरी मराठा.
===========================
===========================