★| बांडगुळ प्रश्न Vs मराठा उत्तर |★
भाग १
मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे समाजात भिकेला लागलेल्या फुकटखाऊ,लुच्च्या,परावलंबी म्हणजेच बांडगुळ जमातीच्या शेंडगुळ औलांदींनी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड विरोधात चालवलेल्या रांडदासी अपप्रचार अभियानाचा अजुन एक पर्दाफाश...
● बांडगुळ प्रश्न १) ब्राह्मणांनी इतिहास plan करून समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव या ब्राह्मणांना घुसडले.....त्यांनी खोटा इतिहास लिहिला.....मान्य
मग जे ब्राह्मण इतके हीन कृत्य करू शकतात त्याच ब्राह्मणांनी लिहिलेल्या शिवचरित्रावर तुमचा विश्वास कसा????
छत्रपती शिवाजी नावाचे थोर राजे महाराष्ट्रात झाले हा इतिहास ब्राह्मणांनीच लिहिला...कारण तेंवा खेडेकर गायकवाड तर नवतेच आणि त्यांचे पूर्वज ब्राह्मणांच्या अन्यायाखाली दबून गेले होते....मग हा पण इतिहास खोटा मानायचा का????
★ मराठा उत्तर - सर्वप्रथम जाहिररित्या "ब्राह्मणांनीच इतिहासात षडयंत्र करुन नारा ठोसर उर्फ रामदास आणि दादु कोंडदेवला घुसडले,त्यांनी खोटा इतिहास लिहिला" हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन.
इतिहासात असे हीन कृत्य करुन शिवचरित्र विकृत करणाऱ्या मुर्ख लेखकांवर आता कोणाचाच विश्वास राहिला नाही.
छत्रपती शिवराय हे महान राजे महाराष्ट्रात झाले हा इतिहास आहे,तो ब्राह्मणांनी लिहला किंवा नाही लिहला म्हणुन कुणी नाकारणार आहे का ? "कोंबडं झाकलं म्हणुन सूर्य उगवायचा राहत नाही" वास्तविक त्याकाळी लेखणीचे अधिकारच ब्राह्मणांकडे असल्यामुळे तो त्यांनी लिहला,परंतु इतिहास लिहताना बेईमानी केली जात असेल तर अशा लेखकांना काय पुजायचे का ?
आता आमच्या लोकांना लेखणीचे अधिकार मिळाल्यावर त्यांनी इतिहासातील विकृतीवर घाव घालायला सुरुवात केली,मग भटांच्या पोटात गोळा यायचे कारण काय ?
● बांडगुळ प्रश्न २) तुम्ही जी मराठी भाषा (प्राकृत भाषा) मानता ती मराठी भाषा सुद्धा संस्कृत या ब्राह्मणांच्या भाषेपासून तयार झाली आहे.हे तुम्हाला कसे काय चालते???
★ मराठा उत्तर - मुळात ब्राह्मण ही विस्थापित रानटी भटकी जमात होती.ती टोळ्या टोळ्याने खैबरखिंडीमार्गे भारतात आली.त्यांना स्वतःची ओळख,दैदिप्यमान इतिहास,संस्कृतीच नसल्यामुळे त्यांना स्वतःची भाषा असण्याचा प्रश्नच नाही.थोडक्यात बांडगुळ ही जशी परावलंबी वनस्पती आहे तशीच भटुकड्यांची जमात सुध्दा परावलंबी व उसन्या संस्कृतीवर जगणारीच आहे.
तसेच संस्कृत ही ब्राह्मणांची नसुन मुळची भारतीयांचीच भाषा असल्याचे संशोधन आजकाल समोर येत आहे.
● बांडगुळ प्रश्न ३) तुम्ही मुसलमानांना ब्राह्मणांपेक्षा चांगले म्हणता.ते तुमचे मूलनिवासी बंधू आहेत असे म्हणता मग किती मुस्लिमांनी शिवधर्म स्वीकारला?????
★ मराठा उत्तर - वास्तविक पाहता कुठल्याही भटाने अथवा भटाळलेल्या व्यक्तीने शिवधर्म गाथा वाचलेली नाही.केवळ भटांना शिवधर्मात प्रवेश नाकारल्याची सल मनात असल्यामुळे ते अंधारात साप समजुन दोरीवर धोपाट्या मारत आहेत.
तसेच ब्राह्मणांपेक्षा मुसलमान चांगले अथवा वाईट हा प्रश्नच नाही.मुळात मुसलमानांच्या धर्मातसुध्दा भटांप्रमाणेच मुल्ले,मौलवी लोक आहेत जे त्यांच्या धर्मातील सर्वसामान्य लोकांना धर्माच्या नावावर वेठिस धरतात.अशा धर्मांध वर्चस्ववादी मानसिकतेच्या मुल्ला,मौलवींना बंधु मानण्याचा प्रश्नच नाही.
● बांडगुळ प्रश्न ४) तुम्हाला दासबोध या ग्रंथात अध्यात्माचा प्रसार केला म्हणून तो ग्रंथ जाळायचा आहे मग संतश्रेष्ठ तुकारामांनी त्यांच्या अभंगात भौतीक्वादाचा पुरस्कार केला आहे का ??
★ मराठा उत्तर - डासबोध हा ग्रंथ(?) जाळावा या लायकीचाच आहे तो अध्यात्माचा प्रसार केला म्हणुन नाही तर या रामडासी बोधात ब्राह्मवर्चस्व,बहुजन द्वेष,जातीवाद ठासुन भरला आहे म्हणुन.
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकोबांची गाथा हा ग्रंथ मानवाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभच आहे.त्यामुळेच गाथेची भाषांतरे जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये झाली आहेत.म्हणुनच म्हटले जाते "नाहीत चालत माथा तर वाच तुकोबांची गाथा"
● बांडगुळ प्रश्न ५) अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता त्याने राजांवर हल्ला केला व राजांनी त्याला मारले म्हणून आखी ब्राह्मण जात दोषी मग याच न्यायाने अफजल खानच्या सैन्यात असलेल्या ८०% मराठा सैन्याबद्दल काय??
★ मराठा उत्तर - कृष्णा कुलकर्णीने शिवरायांवर वार केला म्हणुन आखी ब्राह्मण जात दोषी अजिबात नाही.परंतु ज्यावेळी जेम्स लेनच्या मदतीने पुण्यातील १४ ब्राह्मणांनी जिजाऊ,शिवरायांचे चारित्र्यहनन करण्याचा नीच प्रयत्न केला तेव्हा एकजात ब्राह्मण वर्ग या १४ भडव्यांच्या पाठिशी उभा राहिला.यावरुन गुन्हेगारांना पाठिशी घालणारा गुन्हेगार ठरत नाही काय ?
ज्या अर्थी अफजलाखानाच्या सैन्यात हिंदु लोक सुध्दा लढत होते त्याअर्थी अफजलखान व शिवरायांचा लढा राजकीय होता.परंतु अफजलखानाच्या सैन्यात असणाऱ्या मराठ्यांचे प्रमाण ८०% होते हा शोध कोणत्या मुर्ख भटाने लावला आहे ते समजेल काय किंवा याला समकालीन संदर्भ असेल तर त्याचा खुलासा भटोडे करतील का ?
● बांडगुळ प्रश्न ६) रामदास हे फितूर होते ते आदिल्शाहाचे हेर होते कारण ते जावळी या मोरे यांच्या प्रांतात राहायचे.......फीतूर,हेर हे शत्रूच्या भागात राहत असतात हा साधा नियम तुम्हाला काळात नाही का????
★ मराठा उत्तर - रामडास-आदिलशहाच्या अनेकदा गुप्त भेटी झाल्याचे पुरावे रामडासी साहित्यातच उपलब्ध आहेत.रामडास राहत असलेला परळीचा गड शिवरायांना लढाई करुन जिंकावा लागला.शिवरायांचा शत्रु असणाऱ्या बाजी घोरपडेकडे रामडास आश्रीत(फुकट चरायला) होता.ज्या रामडासाची शिवरायांशी एकही भेट झाली नाही तो डास आदिलशहाच्या कानाशी जाऊन कसली भुणभुण करत होता ?
● बांडगुळ प्रश्न ८) बाजीराव हा धनाजी आणि बाळाजी भटाच्या बायकोचा मुलगा असा इतिहास मा मो देशमुख सांगतात......यात नेमकी कोणाचे अवमूल्यन होत आहे?????आपल्या कारकुनाच्या बायकोबरोबर संग करणारे धनाजी असा इतिहास लिहून तुम्ही त्यांचेच अवमूल्यन करत आहात.......
★ मराठा उत्तर - इतिहास हा इतिहास असतो.तो जसाच्या तसा स्वीकारण्यात इतिहासाचे अवमुल्यन होत नाही.उच्च पदाच्या आमिषाने आपल्या बायका,पोरी उच्चपदस्थाला शय्यासोबत करण्यासाठी पाठवणे ही तर पेशवाई संस्कृती आहे.आता बाजीरावाचा बाप बाळाजी का धनाजीराव जाधव का अजुन तिसरा-चौथा-पाचवा कोण याचे उत्तर शोधण्यात आम्हाला रस नाही.
● बांडगुळ प्रश्न ९) तुकाराम स्वामींना ब्राह्मणांनी मारले मग हे १० कोसावर राहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना कसे कळले नाही?????
★ मराठा उत्तर - तुकोबांचा खुन झाला तेव्हा शिवराय अवघ्या १९ वर्षांचे होते.तसेच तुकोबांचा खुन झाला तेव्हा देहू गाव आदिलशहाच्या जहागिरीत होते.तुकोबांचे किर्तन ज्या लोहगावमधे व्हायचे ते ठिकाण शिवरायांच्या जहागिरीत होते आणि तुकोबांचे किर्तन असताना तिथे शिवरायांच्या सैन्याचे संरक्षण असायचे.१६४८ नंतरचा काळ शिवरायांसाठी अतिशय धकाधकीचा होता.शहाजीराजेंची कैद व सुटका,शहाजीराजेंना सोडवण्यासाठी जिंकुन घेतलेला सिंहगड आदिलशहाला देणे,शिवनेरीवर मोगलांकडुन झालेली कोळ्यांची कत्तल असे प्रसंग याच काळात घडले.त्यातच स्वराज्य निर्मीतीच्या कार्याला नुकतीच सुरुवात झाली होती.त्यामुळे शिवरायांचे गुप्तहेर खातेही पुर्ण क्षमतेने तयार झाले नव्हते.१६५३ मध्ये त्यांनी आदिलशहाकडुन विजयदुर्ग जिंकला.म्हणजे तीन-चार वर्षांत शिवरायांनी पुणे जहागिरीपासुन पश्चिमेस कोकण किनारपट्टीपर्यंत मजल मारली हे लक्षात येते.यावरुन शिवरायांचे जीवन युध्द,लढाया,स्वराज्य विस्तार यामुळे किती व्यस्त व गतिमान होते ते समजते.
तुकोबांच्या मृत्युनंतर त्यांचे कुटुंबीय गाव सोडुन गेले.खुप काळानंतर (तुकोबांच्या पत्नीच्या मृत्युनंतर) जेव्हा तुकोबांचा २१ वर्षांचा मुलगा देहूत परत आला तेव्हा छत्रपती शंभुराजांनी देहूत जाऊन त्यांची गाठ घेतली व काही जमीन व संपत्ती दिली यावरुन शिवरायांनी आपल्या गुरुच्या मृत्युचा तपास शंभुराजांच्या माध्यमातुन चालु ठेवला असल्याचे लक्षात येते.तसेच शिवरायांनी आयुष्यभर तुकोबांच्या शिकवणीनुसार वाटचाल करुन आपले गुरु-शिष्याचे नाते कृतीतुन सिध्द केले.
● बांडगुळ प्रश्न १०) आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हा अभंग त्यांनी आधीच कसा काय लिहून ठेवला......
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना स्वप्न पडले होते का????कि आता आपला खून होणार आहे.....
.
★ मराठा उत्तर - जगतगुरु तुकोबांच्या मृत्युबाबत अनेक मतप्रवाह आहेत.परंतु "सदेह वैकुंठगमन" ही ब्राह्मणी अफवाच आहे.तुकोबांचा खुन पहाटेच्या वेळी करुन त्यांचे प्रेत नदीत टाकले,त्यामुळे बरेच दिवस तुकोबा कुठे गेले हे समजले नाही.नंतर ब्राह्मणांनी तुकोबांच्या वैकुंठगमनाची खोटी कथा रचली.परंतु स्वतः तुकोबांनी स्वर्ग-नरक,वैकुंठ अशा कल्पना नाकारल्याचे गाथेत पुरावे आहेत.तुकोबांचे अचानक गायब होणे,त्याचे शरीर न सापडणे,तुकोबा शरिरासहीत विमानात बसुन वैकुंठाला गेले असा ब्राह्मणांकडुन प्रचार होणे या बाबी संशयास्पद आहेत.संत तुकोबांना सुद्धा हे लोक आपला घात करतील याची पूर्ण कल्पना होती,हि त्यांची भावना खालील अभंगांवरून स्पष्ट होते.
● लावूनि कोलित | माझा करितील घात || १||
ऐसे बहुतांचे संधी | सापडलो खोळेमधी || २ ||
पाहातील उणे | तेथे द्वती अनुमोदने|| ३ ||
तुका म्हणे रिघे | पुढे नाही जाले धींगे || ४ || ३४२१
● रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन || १ ||
जीवाही आगोज पडती आघात | येउनिया नित्य नित्य करी || २ ||
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे | अवघियांचे काळे केले तोंड ||३ || ४०९१
● जरी माझी कोणी कापितील मान | तरी नको आन वदो जिव्हे ||५४९.१
● मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे || २४.१
● आपुले मरण | पाहिले म्या डोळा | म्हणोनी कळवळा | येत असे ||
या तुकोबांच्या गाथेतील अभंगांवरुन तुकोबांनीच आपल्या खुनाची भिती व्यक्त केली आहे. तसेच तुकोबांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीचे गाव सोडुन जाणे,भाऊ कोन्होबांचे सुदुंबरे गावी निघुन जाणे,कान्होबांनी अभंगातुन तुकोबांच्या लहान लेकराला दारोदार हिंडावे लागत असल्याची व्यथा मांडणे,तुकोबांच्या मृत्युनंतर कचेश्वर ब्रह्मे यांना देहुत तुकोबांची गाथा व अभंग उपलब्ध न होणे या गोष्टी काय दर्शवतात.यावरुन स्पष्ट संकेत मिळतात की तुकोबांचा खुनच झाला.
● बांडगुळ प्रश्न ११) सावरकर यांनी माफीनामा लिहिला म्हणून ते देशद्रोही.....म ग असे हजार माफीनामे लिहिणारे गांधी नेहरू देशप्रेमी कसे काय??? १९४२ साली आम्ही ब्रिटिशाना पाठींबा देऊ असे लिहून दिल्यामुळेच सर्व पुढारी सुटले त्याबद्दल काय????
★ मराठा उत्तर - विनायक सावरकर हा ८ वेळा माफिनामा लिहुन देणारा "माफीवीर" होता म्हणुन तो देशद्रोही ठरतो असे नाही,तर सुटकेच्या बदल्यात त्याने क्रांतिसिंह नाना पाटलांच्या तुफानी सेनेतील क्रांतिकारकांचे पत्ते इंग्रजांना दिले म्हणुन तो देशद्रोही ठरतो.शिवरायांच्या स्वराज्यनिर्मीतीला 'काकतालीय योग' म्हणुन निर्भत्सना करतो,शंभुराजांना नादान,दारुडा म्हणतो म्हणुन तो शिवद्रोही ठरतो.
गांधी नेहरुने १००० माफीनामे लिहले होते का ? हे १००० माफीनामे कोणत्या भटाकडे असतील तर आमच्यापर्यंत जरुर पोचवा.
जय शिवराय.
★ संदर्भ -
● शिवधर्म गाथा
● रामदास व पेशवाई - प्रा.मा.म.देशमुख
● प्रतिइतिहास - चंद्रशेखर शिखरे
● तुकाराम गाथा - जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज
● दासबोध - रामदास
● मी दासबोध जाळणार आहे - वीर उत्तमराव मोहिते
● हाच तो रामदास - डी.डी.गोर्डे
● छत्रपती शिवाजी महाराज - डॉ.महादेव दादू नलावडे
● रामदासाने शिवरायांना पाठवलेले पत्र
● छत्रपती शिवरायांचे गुरु रामदास होते काय ?
● Exposition of cosmic truth - वीर उत्तमराव मोहिते
● विविध ज्ञान विस्तार (जुलै १९१९)
● माफीवीर सावरकर - श्रीकांत शेट्ये
● सहा सोनेरी पाने.
भाग २ इथे वाचा - http://khandan-mandan.blogspot.com/2015/04/vs_12.html
- एक शेतकरी मराठा.
===========================
===========================
अरे
ReplyDeleteफालतू खानाच्-दान
विषय काय आहे की 350 वर्षा पूर्वी जर जो काही महाराज असताना इतिहास लिहिला गेला नसता तर
तुझा पंजोबा आला असता का आता काय इतिहास होता ते सांगायला
कस समजला असत की महाराज काय होते ..??
कसे होते त्यानी काय केल...???
आता हे जर तेंव्हा लिहिल नसत भामनाणि तर
तुला कस रे समजल असत..???
तुझा पंजोबा आला असता स्वप्नात तुला सांगायला तेंव्हा काय झाल ते
का तुझ्या कोकाटे आणि खेडेकर ला स्वप्न पडल असत की तेंव्हा काय काय झाल त्याच
1632 साली जर्मनी मधे काय झाल सांग रे तू ज़रा मला
अरे तुला काय तुझ्या बापाला पण नाही सांगता येणार 1632 साली जर्मनी मधे काय झाल ते कारण जे झाल ते कोणी तरी लिहून ठेवावे लागत त्याविशाय पुढच्या पिढीला समजत नाही की काय झाल होत ते
तेंव्हा एक गोष्ट लक्षात ठेव तेंव्हा जर भामनानि लिहिल नसत तर
शिवाजी महाराजांचा शोध् तुझ्या श्रीमंतला आणि युगपुरुषाला त्यांच्या हयाती मधे लागला नसता
आणि आयुष्यभर कारकुनि करावी लागली असती सरकारी खात्यात तिथे पण 5000 हजाराची लाच घेताना पकड़ल आहे त्याना
कृष्णजी भास्कर याच्या संबंधी जे नविन पुरावे समोर आले आहेत ते आपल्या समोर देतो आहे
ReplyDeleteहे पुरावे खरे किंवा खोटे ते तुमचे तुम्ही तपासून पहा
1-कृष्णाजी भास्कर हे पूर्वी अफजलखानातर्फे वाई परगण्याचे हवालदार होते (शिचसा१५, ले३९).
2- अफजलखानाच्या वधानंतर खानाचे वकील कृष्णाजी भास्कर यांना महाराजांनी आपल्या पदरी ठेऊन घेतले असावे असा तर्क निघतो आहे,
3-जसे नाईकजी पांढरे, सिद्दी हिलाल, नाईकजी खराटे इत्यादी अनेक लोकांना ठेवले होते तसे.
4- या तर्काला पुष्टी देणारे काही कागद वाचनात आले.
यातील एक कागद
( डोहर देशमुख)
हां पहिला कागद आहे
हा वेलवंडखोर्यातील डोहर देशमुख यांच्यातील तंट्याचा...!!!
इ.स. १६६९-७० रोजीचा महजरनामा आहे. तपासून पहा
या महजराच्या वेळी खुद्द महाराज उपस्थित होते असा उल्लेख आहे
या महजरनाम्या वर
कृष्णजी भास्कर याचा उल्लेख
वेळवंड खोऱ्या चे सुभेदार
असा उल्लेख आहे
दुसरा कागद हा तालुके चौल येथील देशमुख-देशपांडे, शेट्ये-महाजन यांना शिवाजी महाराजांनी इ.स. १५ नोव्हेंबर १६७१ रोजी पाठवलेल्या खरमरीत आज्ञापत्राचा आहे.
हे पण कोणा कड़े असेल तर तपासून पहा
या कागदांवर (महजरनाम्यावर आणि आज्ञापत्रावर) कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख सुभेदार असा आला आहे.
तिसरा कागद
हा इ.स. १६७१-७२ चा जाबिता तह आहे, ज्यात दहा परगणे आणि दोन व्यक्तींच्या नावे खजिना करण्यासाठी रकमा मंजूर करण्यात आल्या आहेत.
या तहाच्या अग्रभागी महाराजांची ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही राजमुद्रा तसेच शेवटी ‘मर्यादेयं’ ही मर्यादा मोर्तब आहे. या तहनाम्यातही कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख आहे.
आता
हे कागद खोटे आहेत अस आपण बोलू शकत नाही
आता हां काय नविन तर्क आहे म्हणून तुम्ही माझी चेष्टा कराल
पण
शिवभारतकार कविंद्र परमानंद हे तर शिवाजी महाराजांचे समकालीन निकटवर्तीय आहेत आणि शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी शिवभारताची रचना केली आहे
शिवभारत”. परमानंद स्पष्ट म्हणतो, “ब्राह्मणास शिवाजी ठार मारणार नाही असे जाणून धनी अफजलखानाने त्या ब्राह्मण योद्ध्यास युद्धात निविष्ट केले होते. तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतिने वागणार्या त्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही” (शि.भा २१:४७-४८). शिवभारतात प्रत्येक सरदाराचे लढाईचे वर्णन आणि मृत्यु दिला असताना कृष्णाजीला मारले असा निसटताही उल्लेख परमानंद करत नाही उलट शिवरायांनीच त्याला मारण्याची इच्छा केली नाही म्हणजे मारले नाही असे तो म्हणतो.
शिवकालीन तिसरा महत्वाचा पुरावा म्हणजे कारीचे सरदार जेधे यांची शकावली. जेधे शकावलीमध्ये तर कृष्णाजी भास्करांचा उल्लेखच नाही. यामध्ये खंडोजी खोंपडे फितूर झालेल्याला महाराजांनी शास्त म्हणजे शिक्षा केली याचा उल्लेख आहे पण कृष्णाजी भास्करांना मारल्याचा साधा उल्लेखही नाही. जेधे यांच्या करीण्यात “हेजिब व हुदेकरी यांणी राजश्रीवर हतेर धरीले. पंताजी गोपिनाथ यांस जखम लागली. तेव्हा जिवा महाला व सर्जाराऊ व लोक येऊण हेजिब व हुदेकरी मारिले” एवढाच उल्लेख आहे. हे हेजिब आणि हुद्देकरी कोण, त्यांची नावे काय हे यामध्ये दिलेले नाही.
मग कृष्णाजी भास्करांना मारल्याचा उल्लेख येतो कुठे ? हा एकमेव स्पष्ट उल्लेख “वाई परगण्याच्या यादीनाम्या”मध्ये आहे. हे यादीनामे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ‘शिवचरित्रसाहित्य खंड ६’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या मूळ यादीनाम्यातील पान क्र ३८ (त्रैमासिक पृ ६७) वर “कृष्णाजी भास्कर म॥नुले (मशारनिल्हे) हेजिब सिवाजीराजे भोसले यांजकडे पाठाविले. मुलाखतीचे वख्ती सिवाजी भोसला याने खान आजमास जिवे मारीता म॥नुले राजे अजमावरी हात केला. राजे अजमाने पट्ट्याचे वार देता पंडित म॥नुले ठार जाले”. म्हणजे, कृष्णाजी भास्करांनी महाराजांवर हात चालवला असता राजांनी पट्ट्याचे वार घालून ठार केले. पण या यादीनाम्यासंबंधी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे हे यादीनामे मुसलमानी अंमलातील आहेत. ज्या कागदावर ही नोंद आहे त्यावर “पिढी वजिर” असा उल्लेख असून प्रत्येक कागदावर सुलतानी छत्राच्या नोंदीचा आहे. ही अशी एकमेव नोंद सापडते
कृष्णजी भास्करना सोडून दिले होते.त्यानंतर वेढात मराठे वीर दौडले सात ,या सात मध्ये कृष्णजी भास्करसुद्धा होते.या कुत्र्या ब्रिगेड़ी लोकांना इतिहासच माहीत नाही आणि चाललेत शिवरायांच्या इतिहासावर भाष्य करणारी पुस्तके लिहायला
Deleteपुस्तक लिहिण्याचा मक्ता फक्त ब्राम्हणांना नाही.खरा इतिहास प्रतिइतिहासातुन समोर येत आहे.त्यामुळे पहिल्यांदाच लिहिलेला खोटा इतिहास समोर आणून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे भ्याड आणि परावलंबी लोक करत आहेत.
ReplyDelete१. ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहीला म्हणून प्रत्येकजण रडत बसतो.
ReplyDeleteमोगल-मराठा यांच्यात होणा-या लढायांच्या बातम्या लंडन टाईम्समध्ये
छापून यायच्या. ब्राह्मण लिखित इतिहास आणि मोगल-ब्रिटीश लिखित इतिहासात साम्य आढळले तर बी-ग्रेडला प्राणांतिक दु:ख होणार !
एखाद्या इतिहासकाराने इतिहास लिहीला आणि दुर्दैवाने ब्राह्मण असला तर त्याच्याविरोधात रान उठवले जाते. त्या इतिहासकाराने ब्राह्मणेत्तरांच्या पुस्तकांचाही आधार घेतल्याचे आढळते, त्याच्याबरोबर तेही खोटे पडतात !
२. मुलनिवासीवाद प्रत्यक्षात हिटलरचा नॉर्डिकवाद आहे. एका परदेशी माणसाने संशोधन करून १२५ कोटी लोकांपैकी ५५ लोकांचे
रक्तनमुने घेतले. असा जावईशोध लावला कि, ब्राह्मण परदेशी असून
बाकीचे मुलनिवासी आहेत. हीच गोष्ट ब्राह्मणद्वेषापायी इतरांनी उचलली. मुलनिवासीवाद ही अत्यंत आत्मघातकी विचारसरणी आहे.
जोपर्यंत लोकशाही आहे तोपर्यंत कोणीही ब्राह्मणांच्या केसालाही
धक्का लावू शकणार नाही.
३. पुरोगाम्यांनी सांगितलेला शिवधर्म हा द्वेष आणि असुया तत्वावर आधारलेला असून त्याचा पाया पोकळा आहे. शिवाजी महाराज निधर्मी होते म्हणत मुस्लिमांना जवळ करायचे आणि दुसरीकडे ब्राह्मणांना शिवद्रोही ठरवून लाथाडायचे हा पुरोगांम्याचा ढोंगीपणा सतत जनतेसमोर आला आहे.
पुरंदर किल्ला लढवताना प्राणार्पण करणारे मुरारबाजी देशपांडे आणि
कृष्णाजी भास्करचा वार स्वताच्या अंगावर झेलणारे गोपीनाथ बोकीलसुध्दा ब्राह्मणच होते. शिवरायांच्या मंत्रिमंडळात ब्राह्मण होते.
बी-ग्रेडला फक्त ब्राह्मणद्वेष्टे हवे आहेत, ब्राह्मणद्वेष पसरवण्यासाठी शिवरायांना आपले हत्यार बनवले आहे.
४. ह्या ग्रंथामध्ये समस्त मानवजातीला उपदेश केला आहे. दासबोधाचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे जुना व नवा !
त्यात काही वाईट संदेश असेल तर तेवढेच काढावे आणि चांगले काय ते उचलावे. आज बी-ग्रेड दासबोध जाळतील अन उद्या ञानेश्वरी जाळतील. ञानदेव-तुकाराम ह्यांची एकत्र पालखी निघते, पण ञानेश्वरांना हाकालण्यासाठी पुरोगामी भले मोठे षडयंत्र रचत आहेत !
५. १४ पैकी ६ शिवद्रोही ब्राह्मणेत्तर होते, पण त्यांची जात समोर आणायला बी-ग्रेड कचरतात. जेम्स लेन ह्या विकृत माणसाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. पण त्याच्यावर खटला भरायची ताकद नव्हती म्हणून बी-ग्रेड हातपाय गाळून बसले. ह्या पुस्तकावरील बंदी उठवली तेंव्हा एक पुरोगामी तरी दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेला का ?
६. समर्थ रामदास हे आदिलशाहाचे हेर होते आणि ही गोष्ट शिवरायांना समजली नाही. त्यांच्या लष्कराला आणि ३००० संख्या असणा-या गुप्तहेर खात्यालाही कळली नाही. शिवरायांचे लष्कर आणि गुप्तहेर खातं कुचकामी होते असा शोध पुरोगामी कोणालाही न डिवचता मांडतात. पुरोगामी साहित्य म्हणजे रद्दीच्या कागदावरचे लिखाण होय !
७. थोरले बाजीराव हे सातवे सोनेरी पान आहेत. शिवाजी महाराज गनिमी कावा डोंगरद-यात वापरायचे, पण थोरले बाजीराव जमीनीवर
वापरायचे. एकही लढाई हारले नाही म्हणून त्यांना अजिंक्य म्हणतात,
त्यांचे युध्दतंत्र अमेरिकांच्या विद्यापीठात शिकवले जाते.
हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वी मराठा सरदार वतनासाठी आपआपसांत भांडत होते त्याबद्दल का बोलत नाही ?
नीचपणाला एक हद्द असते मात्र तुम्ही तीसुध्दा ओलांडली आहे !
राष्ट्रपुरूषांचे चारित्र्यहनन करायला सुपारी घेता का ? असाल तर किती पैसे मिळतात ?
८. एखाद्या व्यक्तीचा खुन झाला हे सिध्द होण्यासाठी प्रेत सापडणे गरजेचे आहे. तुकाराम महाराजांचे प्रेत शिवरायांना सापडले नाही ते तुम्हाला सापडले. खुन कसा झाला ?, कुठे झाला ?, किती वाजता झाला ?, वार-तारीख-महिना-वर्ष काय होते ? कोणते हत्यार वापरले ?, कोणी संशयित आहे का ? ह्या प्रश्नांवर चांगली कादबरी तयार करा.
तुकोबापुत्राला साक्षात्कार झाला कि, आपल्या वडिलांची हत्या केली आणि मग त्याने शिवरायांकडे दाद मागितली.
एका चित्रात तुकोबा-शिवराय भेटीचे दृश्य दाखविले आहे आणि तुकोबारायांचा आशिर्वाद घेतला. १६४९ तुकाराम महाराजांचे निधन झाले. आता दोनच गोष्टी होऊ शकतात, एक १९ वर्षाच्या मुलाला ३५
वर्षाच्या माणसाची दाढी आली आणि दुसरी म्हणजे हयात असताना शिवराय तुकोबारायांना स्वर्गात भेटून आले.
खुपच विनोदशीर पध्दतीने गुरू-शिष्याचे नाते रंगवण्यात आले आहे !
९. नदीत टाकलेले प्रेत जवळपास ३ दिवसांनी फुलून वर येते,
नदीत टाकलेले प्रेत कोणालाही न कळवता स्वताहून निघून गेले असा अर्थ होतो !
१०. सावरकरांनी माफी मागितली तरी त्यामध्ये काय चुकीचे आहे ?
सुटकेनंतर १३ वर्षे नजरकैदेत होते, जर ब्रिटीश सावरकरांवर नजर ठेवू शकतात तर क्रांतीसिंहांच्या तुफानी सेनेत गद्दार असू शकत नाही का ? अभिनव भारत आणि पत्रीसरकारचा कधी संबंध तरी आला होता का ? ब्रिटीशांसोबत केलेल्या सुटका करारातील अस्सल कागदपत्रे दाखवा. सावरकरी व्यक्तीमत्व समजण्याची बुध्दीमत्ता नसताना कशाला स्वताच्या गरीब बुध्दीचे प्रदर्शन करता ?
This comment has been removed by the author.
ReplyDelete