●|| आणिक निर्दालन कंटकांचे ||●
३ एप्रिल २०१५ रोजी जय महाराष्ट्र न्युज चॅनेलवर "शिवरायांच्या विचारांचे खरे शत्रु कोण?" हा कार्यक्रम पाहण्यात आला.अशी चर्चा घडवुन आणल्याबद्दल चॅनेलवाल्यांचे आभार.ही चर्चा YouTube वर सुध्दा चार भागात उपलब्ध आहे.
भाग १ - http://www.youtube.com/watch?v=GEN0NZ9bAiU
भाग २ - http://www.youtube.com/watch?v=mupUf9JkYx8
भाग ३ - http://www.youtube.com/watch?v=Xh-sCxBWaFI
भाग ४ - http://m.youtube.com/watch?v=lnxXUw0HRdw
या चर्चेमुळे शिवरायांच्या विचारांच्या खऱ्या शत्रुंना राग आला आणि त्यांनी त्या रागातुन चर्चेत सहभागी झालेल्या आणि शिवरायांचे खरे विचार मांडणाऱ्या श्रीमंत कोकाटे,संभाजी भगत आणि संजय सोनवणी यांच्यासोबतच चॅनेलचे संपादक विलास सोनवणे यांच्याबद्दल सोशल मिडीयातुन पालीसारखी विषारी गरळ ओकायला सुरुवात केली.आपले निराधार मुद्दे समोरच्याने खोडुन काढले की त्याला जातीवादी,धर्मात फुट पाडणारा,वैचारिक सुंता झालेला ठरवणे,इस्लामचे पाय पाय चाटतात,अफजलखान यांचा Official बाप वगैरे अशी शेलकी ब्राह्मणी विशेषणे लावणे याशिवाय यांना काही जमतच नसावे.हाच यांचा "ism-इझम" असावा.कदाचित कोणत्यातरी भयग्रस्त आणि भटग्रस्त मानसिकतेत जगण्यातच यांनी धन्यता मानली असावी.असो...
या चर्चेत मतिमंद गतिमंद धर्मांध १बोट्याने व त्याच्या विष्ठेवर जगणाऱ्या जंतुंनी सोशल मिडीयावर काही टिमक्या वाजवल्या आहेत.या कंटकांच्या बिनबुडाच्या मुद्द्यांचे निर्दालन..
● कंटक - मिलिंद भाऊ एकबोटेंनी अगदी आक्रामक पने हिंदुत्व हा मुद्दा स्पष्ट मांडत त्यांनी आपले विचार ठोक पने मांडून कोकाटे च्या थोबाडीत वैचारिक चर्चे तुन मारली आहे.
★ निर्दालन - चर्चेदरम्यान ततपप करणाऱ्या १बोटेने कोणताच मुद्दा स्पष्टपणे न मांडता ब.मो.पुरंदरेने खरडलेला खोटा इतिहास वाचुन त्याचे मंदबुध्दीने आकलन करुन मांडला.चर्चा चालु असताना कोकाटे,भगत,सोनवणी यांनी मांडलेले मुद्दे व सोनवणेंनी विचारलेले खुलासे पाहुन १बोटेचा चेहरा थोबाडीत मारल्यासारखा दिसत होता.
● कंटक - कोकाटे आणि सोनावणे ह्यांच्या वर अजुन ही हसु येतय कारण मदारी मेहतर ची गोष्ट खोटी आहे.मदारी मेहतर या व्यक्तीचा एकाही समकालीन पुराव्या मध्ये काहीच उल्लेख नाही.मदारी मेहतर या नावाचा उल्लेख खूप नंतरच्या साताऱ्यातून प्रसिद्ध झालेल्या एका कागदपत्रात येतो.हा कागद एका मुसलमान कुटुंबाने प्रसिद्ध केला असून त्यात ते स्वत:ला मदारी मेहतरचे वंशज म्हणवतात.या कागदपत्रांमध्ये बऱ्याच प्रमाणात विसंगती असल्यामुळे ही कागदपत्रे अजिबात विस्वसानीय नाही.हा एका कागद सोडला तर एकाही शिवकालीन ऐतिहासिक साधनामध्ये मदारी मेहतर या व्यक्तीचा उल्लेख नाही.या बाबत अधिक माहितीसाठी :- "Shivaji His Life and Times"- Author:-Gajanan Bhaskar Mehendale. पान नं ३३३ वरील तळटीप पहा.
★ निर्दालन - मुस्लिमद्वेषाने व ब्राह्मणप्रेमाने अतिपछाडलेल्या कंटकांनी आपले धार्मिक गंड पोसण्यासाठी आता स्वराज्याची सेवा करणाऱ्या मदारी मेहतर या निष्ठावंत मावळ्याच्या अस्तित्वावरच केवळ तो मुस्लिम होता म्हणुन शंका घ्यायला सुरुवात केली आहे.इतिहास लिहणाऱ्यांनी मदारी मेहतरवर अन्याय केला म्हणुन त्याला आम्ही नाकारायचे का ? मदारी मेहतरचा उल्लेख असणारी कागदपत्रे विश्वसनीय नाहीत तर काय मग जेम्स लेन प्रकरणावेळी "विशिष्ट" भितीने स्वतःच लिहलेल्या शिवचरित्रातील १००० पाने जाळुन नष्ट करणाऱ्या गजा...नन मेहंदळे नावाच्या इसमावर विश्वास ठेवायचा का ?
● कंटक - > शिवाजी महाराजांच्या वडिलांची म्हणजे शहाजी राजे ह्यांची धिंड काधनारा → अफजुल्ल्या
> शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचा कत्तल करणारा → अफजुल्ल्या
> भवानी मातेची मूर्ती तोड़नारा → अफज़ुल्ल्या
> स्वराज्यातल्या आई बहिनी ची आबरू लुटनारा → अफज़ुल्ल्या
एवढं सगळ असताना हा कोकाटे म्हणतो की अफज़ुल्ल्या ला मारल ते फ़क्त राजकीय होत????? धार्मिक किंवा व्ययत्तीक नव्हतं ????
★ निर्दालन - शहाजीराजेंचा दक्षिणेतील राजकारणात प्रभाव वाढु लागल्यामुळे त्यांना पकडुन देण्यासाठी अफजलखानाला मदत करणारा बाजी घोरपडे काय मुस्लिम नव्हता.
१६५४ मध्ये कनकगिरीचा पाळेगार आपखनाच्या बंड मोडुन काढण्यासाठी विजापुरी सैन्याबरोबर शिवरायांचे थोरले बंधु संभाजीराजे गेले.कनकगिरीला वेढा घातला.आक्रमण केले.अफझलखानाने ऐनवेळी मदत न केल्याने संभाजीराजे युद्धात ठार झाले.नंतर शहाजीराजांनी कनकगिरी जिंकले.
आजची भवानीमातेची मुर्ती हजारो वर्ष जुनी असल्याचे वारंवार सांगितले जाते,मग अफजलखानाने ती मुर्ती नष्ट केली हे कसे शक्य आहे ? तसेच अफजलखान विजापुरमार्गे वाईला येताना वाटेत तुळजापुर,पंढरपुर लागते का ? का ती अफजलखानाच्या सैन्यातील हिंदु सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी शिवरायांनीच पसरवलेली अफवा तर नव्हती ना?
स्वराज्यातील आई-बहिणींची अब्रु लुटणारे स्वकीय-परकीय कोणीही असले तरी शिवरायांनी त्याला कडक शासन केले.
अफजलखानाच्या सैन्यात हिंदु सैनिक,सरदार होते तसेच शिवरायांकडेही मुस्लिम सैनिक,सरदार होते.शिवराय स्वराज्य रक्षणासाठी लढले,धर्मरक्षणासाठी नाही.शिवरायांची लढाई धार्मिक नसुन राजकीय होती.एवढे असताना मतिमंद १बोटे आणि त्याचे विष्ठापुत्र शिवरायांच्या स्वराज्य निर्मीतीला धार्मिक चौकटीत का बंदिस्त करु पाहत आहेत ?
काय मतिमंद १बोटे,चड्डीत संडास करणाऱ्या लहान मुलांनासुध्दा तुझ्यापेक्षा जास्त अक्कल असेल.
पण तु असे का बोलतोस ते आम्हाला माहीत आहे.कारण कृष्णा कुलकर्ण्या या तुमच्या Official बापाचाही बाप असणारा अफजुल्ल्या Officially तुमचा आजोबा आहे.म्हणुन बाप कितीही हरामखोर असला तरी त्याचा हरामीपना लपवण्यासाठी आमचे सगळे लक्ष तुम्ही एकट्या अफजुल्याकडेच वळवणारच ना ?
● कंटक - येऊनजाऊन ह्याच घोड़ फ़क्त त्या कृष्णा भास्कर (कुलकर्णी) वर येऊन थांबत ....कुलकर्णी मुद्दाम bracket मधे घेतला कारण समकालीन पुराव्यात कुठेच् अडनावाचा उल्लेख नाहिये !!!! असो,तरी राजे तिथे अफजुल्ल्या ला मारायला गेले होते कृष्णा भास्कर ला नव्हे आणि एवढा मोठा ३२ दातांचा बोकड कापला त्याच्या पुढे एका कॉकरोच ला मारल तर त्याच काय कौतुक एवढं ???
★ निर्दालन - समकालीन पुराव्यात कृष्ण्याचे "कुलकर्णी" हे आडनाव कुणी व का लपवले होते.याचा खुलासा कराल का ?
राजे तिथे अफजलखानालाच मारायला गेले होते.त्यासाठी त्यांनी भेटीच्या प्रात्यक्षिकांचा सरावही केला होता.परंतु कृष्ण्या कुलकर्णीने केलेला हल्ला अनपेक्षित होता.राजांनी ३२ दातांचा अफजल बोकड कापलाच परंतु त्याचवेळी कुलकर्णीसारख्या कॉकरोचच्या हल्ल्यात शिवराय दगावले असते तर ? कुलकर्णी नावाची कितीही किडुक-चिलटे शिवचरित्रापुढे घोंघावु लागली तरी त्यांचा निभाव लागणार नाही,इतके शिवचरित्र प्रचंड आहे.
● कंटक - ह्यांना फ़क्त ब्राह्मण ब्राह्मण करत हिंदू धर्मात जातिवाद करायचा आणि इस्लामचे पाय चाटायचे आहेत....कारण ह्यांची वैचारिक सुनता झाली आहे कधीच !!!!!!
★ निर्दालन - हिंदु धर्मात भटाभामट्यांनी निर्माण केलेल्या जातीवादाची अस्वच्छता दुर करावीच लागणार आहे.याला विरोध करणे म्हणजे हिंदु धर्माचे आरोग्य धोक्यात आणण्यासारखे आहे.छत्रपती शिवरायांच्या पायातच आमचे विश्व असल्यामुळे इस्लामचे पाय चाटण्याचा प्रश्नच नाही आणि ते आमच्या रक्तातही नाही.भारताचा इतिहास याला साक्षी आहे,फायद्यासाठी कुणी धर्म बदलला आणि कुणी कुणाचे पाय चाटले.
बाकी वैचारिक सुंता करण्यात भटाभामट्यांचा हात कोण धरेल ?
● कंटक - नेहमी प्रमाणे कार्यक्रमला वेळ नसल्या मुळे हा वैचारीक सामना तितका रंगला नाही.....तरी मिलिंद भाऊंचा aggresive पना बघण्या सारखा होता.
★ निर्दालन - टीव्हीवरील कार्यक्रमाला वेळेचे बंधन असते.म्हणुन मतिमंद १बोट्यासारख्या घरुनच १०-१२ थोतांड ओळी पाठ करुन आलेल्या मतिमंदांना घसा ताणुन आरडाओरडा करुन (यांच्या म्हणण्यानुसार Aggressive पणा) स्वतःचा बिनडोकपणा लपवता येतो.
"उथळ पाण्यालाच खळखळाट फार" दुसरे काय ?
या चर्चेतील १बोटेची गांडु..ळ स्टाईल दुतोंडी विधाने -
● शिवाजी महाराजंनी मशिदी पाडुन मंदिरे बांधली.
शिवाजी महाराजांनी मशिदींना इनाम दिले असेल.
● शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू धर्मरक्षणाचा आहे.
शिवाजी महाराजांनी सर्व धर्माचा आदर केला.
● १००% दंगली मुसलमान घडवतात.
मुसलमानांत खुप चांगले लोक आहेत.
● मदारी मेहतर याला इतिहासात पुरावा नाही.
● कृष्णा कुलकर्णी हा अफजलखानाचा वकिल होता.
कृष्णा कुलकर्णी हा अफजलखानाचा नोकर होता.
● औरंगजेबाच्या पदरी असणारे हिंदु सरदार इस्लामी सत्तेचे समर्थक होते.
कृष्णा कुलकर्णी मारायला पात्र होता.
अशा या मतिमंद १बोटेला काय म्हणणार ?
ही चर्चा व या चर्चेबाबत सोशल मिडियावर टिमक्या वाजवणारे पाहिल्यानंतर असे वाटले की १बोटे तुझा कर्दनकाळ तुच आहेस.सोशल मिडियावरील १बोटेच्या विष्ठापुत्रांनी स्वतःची कुठली व कसली पैदाइश आहे ते एकदा तपासुन घ्यावे.कारण तुमच्या ह्या फालतु गांडुत्ववादामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्ही राजेंना काही कळत नाही किंवा त्यांची धर्मसहिष्णुता चुकीची असल्याचे दाखवुन देता.हे समाजाला व शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवप्रेमींना कधीच मान्य नाही.
शेवटी तुम्ही खरोखर गांडुत्ववादीच आहात हे एकदा परत सिद्ध केले आहे.
जय शिवराय.
संदर्भ सुची -
● लक्षवेधी - ३ एप्रिल २०१५ जय महाराष्ट्र न्युज चॅनेल
● छत्रपती शिवरायांचे कष्टकारी मावळे - दत्ताजी नलावडे
● शिवशाही - प्रा.मा.म.देशमुख
● प्रतिइतिहास - चंद्रशेखर शिखरे.
- एक शेतकरी मराठा.
===========================
===========================
खान-दान मदन
ReplyDeleteतुझी अक्क्ल समजली रे बाबा
मदारी मेहतर चा कागदी पत्री पुरावा नाही तर त्याला नाकारायच नाही
आणि वाघ्या पुरावा नाही म्हणून त्याला स्विकारायच नाही
तुझी अक्क्ल समजली
म्हणजे मदारी हां मुस्लिम आहे म्हणून स्पष्ट पुरावा नसला तरी तो चालतो
आणि वाघ्या मात्र चालत नाही...???
आता वाघ्या काय भामान होता का जातीने
आणि तुझ्या कोकाटे आणि तुझी अक्क्ल समजली आम्हाला एवढीच् मदारी बद्दल खुजली आहे तर
शोधा की एखादा पुरावा आणि आना समोर
फक्त तुझ्या कोकाटे ला वाटत म्हणून मदारी होता अस म्हणायच का आम्ही...???
बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल(बिना भामनाच)
कोकाटेनि मदारी मेहतर चा कुठाचा पुरावा दिला ते सांग आधी
अफजल खानाच्-दान
ReplyDeleteभवानी मूर्ति अफजल खानाच्या भीतीने लपवली होती हे तुला माहीत आहे का..?? ( शिवभारत वाच)
परत अक्क्ल दाखवलीस
वीजापुर वरुण वाईला येताना अफजल खान काय ST ने आला अस तुला वाटल का..???
ऐतिहासिक दस्तावेजा मधे त्याचा वीजापुर ते वाई हां प्रवास नोंदवालेला आहे(वाई दप्तर वाच)
वीजापुर वरुण तुळजापुर जवळ आहे बाळा उस्मानाबाद जिल्ह्या मधे आहे तुळजापुर आणि तिथून सोलापूर पंढरपुर अकलूज फलटण वाई हां मार्ग माहीत आहे का तुला
आणि बालबुद्धि च्या
ह्या मूर्ति फोडल्या ही अफवा असती तर शिवभारत आणि जेधे शकावली मधे तशी नोंद आली असती ना
वाई दप्तर तर तुमच्या अफजल खानाची कागदपत्र आहेत ना ती तरी वाचून मग हे सगळ लिहाच् ना रे
तो भास्कर कुलकर्णी जर एकबोटे चा बाप असेल तर मग अफजल काय तुमचा बाप आहे का..??
शंका आली कारण नाव खान-दान अस लिहिल आहेस ना म्हणून...
प्रिय अफजल खान-दान
ReplyDeleteमला खात्री होती की तू घंटा काहीही ऐतिहासिक पुरावे वाचले नाहीस याची
कारण संधर्भ जे तू देतो आहेस ना पोष्ट च्या खाली ते सगळे लिहिलेली पुस्तक आहेत आणि कोणीही लिहिलेल पुस्तक हां ऐतिहासिक पुरावा नाही होऊ शकत
तुझ्या बौद्धिक कुवतीची जाणीव आधीच मला आली होती(तस म्हणा Bग्रेडी माणूस आणि बुद्धि आणि आभ्यास याचा काहीही संबंध नसतोच कारण हे सगळे पिवळ्या पुस्तकांचे वाचक)
तर आता ऐक काय मूर्खपणा तू केला ते
तू बोलला की समकालीन कागदपत्रा मधे कृष्णजी भास्कर च आड़नाव कुठे दिलेले नहीं म्हणून तू ते देतो आहेस
आता मला सांग समकालीन कोणती कागदपत्र तू वाचली आहेस रे बाबा..??
कारण समकालीन कागदपत्र म्हणजे
जेधे शकावली- यात महाराजानि कृष्णजी भास्कर ला मारल हाच उल्लेख नाही
शिवभारत- यामधे पण महाराजानि त्याला मारल असा उल्लेख नाही
मुद्दाम हां विषय खुप चर्चेला आला म्हणून मी खुप दस्तावेज पाहिले पण महाराजानि कृष्णजी भास्कर ला मारल असा उल्लेख कुठेही आलेला नाही( तुझ्या कोकाटे ला विचार ज़रा त्याना कुठे सापडला ते आणि त्यानी दाखवला तर नक्की पहा)
तर कृष्णजी भास्कर ला मारल असा उल्लेख फक्त एका ठिकाणी येतो
तो म्हणजे वाई च दप्तर ...!!!!
आता वाईच्या दप्तरि त्याकाळी एक यादि आहे त्यात प्रतापगढ़ प्रसंगी काय काय नुकसान झाल त्याची लिस्ट आहेत
त्यात मात्र कृष्णजी भास्कर ला महाराजानि मारल हे सापडत
पण आता ही यादि झाली आदिलशाह च्या बाजूचि
पण मराठा साहित्य मधे मात्र कुठेही कृष्णजी भास्कर ला मारल असा उल्लेख नाही
मग आता हे अस का घडल म्हणून खुप विचार केला पण काहीच लिंक लागली नाही
पण वेळवंड खोऱ्यां च्या डोहर देशमुखांचा एक महाजरनामा वाचनात आला 1669 सालाचा म्हणजे अफजल खानाच्या वधा नंतर चा
ह्या महजर नाम्या वेळी स्वता शिवाजी महाराज उपस्थित आहेत
ह्या महाजरनाम्या वर सुभेदार म्हणून कृष्णजी भास्कर चा उल्लेख आहे
आता तुम्ही म्हणाल पुरावा दया
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड विकत घ्या स्वताच्या पैशाने आणि त्यात शोधा
तुम्ही पण पाहू शकता की त्यात 1669 साली कृष्णजी भास्कर सुभेदार आहेत वेळवंड खोऱ्याचे
आता मला ह्या खान-दानाला विचारायच आहे की
तू कोणते समकालीन पुरावे तपासले रे बाबा की ज्यात तुला कृष्णजी भास्कर च आड़नाव नाही सापडल...??
ईथे कृष्णजी भास्कर हे नावच नाही सापडत कोणाला तर तुला कोणती दूरदृष्टि आहे की तुला त्याच आड़नाव नाही डीसल रे बाबा
माझा अंदाज सांगतो हे 100% आहे अस माझ अजिबात मत नाही
तर अफजल खान काय एवढा मुर्ख प्राणी नव्हता की फक्त महाराजांच्या वकिलाच्या (कृष्णजी बोकिल हां पण ब्राम्हण होता बर का) भुलथापाना बळी पडून प्रतापगढ़ी येईल
तेंव्हा अस होऊ शकत की महाराजानि कृष्णजी भास्कर ला आधीच आपल्या पक्षात घेऊन मग बोकिल आणि भास्कर या दोघांनि खानाला भरिस घातल असाव
त्यानंतर प्रतापगडाच्या लढाई मधे महाराजानि कृष्णजी भास्कर ला मारल ही अफवा उठवली असावी कारण
महाराज शत्रु च्या वकिला चा असा उपयोग करू शकतात हे गोश्त बाहेर आली असती तर वकिलांच्या मार्फत भविष्यात करायच राजकारण अवघड झाल असत
आणि
कृष्णजी भास्कर हां पूर्वी अफजल खानाच्या वाई परगन्याच् काम पहायचा त्या अनुभवाचा उपयोग बहुतेक महाराजानि वेळवंड खोर हे वाई पासून जवळ असल्या कारणाने तिथे करुण घेतला असू शकतो
आता हां माझा फक्त आणि फक्त तर्क आहे हे खर असेलच अस नाही
पण 1669 च्या डोहर देशमुखांच्या महाजरनाम्या वर कृष्णजी भास्कर सुभेदार म्हणून उल्लेख 100% आहे
ये बाळा
ReplyDeleteखान-दाना
मला सांग शिवाजी महाराजांच्या पायात तुमच विश्व आहे
मग शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म संभाजी महाराजांचा हिंदू धर्म फोडून तुझ्या युगपुरषाने शिवधर्म का बर स्थापन केला..???
तुला हिन्दू धर्मा मधला जातिवाद मोडायचा होता तर तो धर्मात राहून नसता का मोड़ता आला..??
अरे मुर्ख कोणाला बनवाता राव
अरे 2 कोटि लोकांना शिवधर्मात घ्यायच्या गप्पा मारता ना तुम्ही (आले किती हां वेगळा विषय आहे आणि टिकले किती हां त्याच्या पेक्षा पुढचा विषय आहे)
अरे त्यापेक्षा 2 कोटि मुलांना आंतर्जातीय विवाह करायला लावले असते ना तर आपोआप जातिवाद नष्ट झाला असता की रे बाळा
थोड़ा विचार कर 2 कोटि मराठा महासंघाच्या तरुण मुलांनी OBC, BC, NT, ST, ह्या समाजाच्या मुलीं बरोबर लग्न केल असत तर आपोआप जात संपली असती की रे सोन्या
कारण महाराष्ट्राची लोकसंख्या तेंव्हा 10 कोटि होती त्यातल्या 4 कोटि लोकांनी आंतर्जातीय विवाह केले असते तर शिल्लक कुठे राहील जात..???
पण आपण 96कुळी मराठे आहोत ना
आम्ही अजुन 92 कुळी मराठ्यांची मुलगी करात नाही तर OBC खुप लांब राहिले रे मित्रा
तू सांग खान-दान तू केलेस का रे जाती बाहेर लग्न
कर की मग आन8 नंतर आम्हाला जातिवाद शिकव
अरे 92 वाले 96 वाल्यांच्या घरात मुलगी देतीलहि पण 96 वाले करतात का 92 कुळी कुनबी मराठ्याची मुलगी
आधी तू कर आणि मग जातीयवादाच्या गप्पा सांग आम्हाला
दे की तुझ्या घरतलि मुलगी लग्न लावून दलिताच्या घरी आणि येऊन छाती ठोकुन सांग आम्हाला की आम्ही हिन्दू जातीयवादी आहोत म्हणून
मराठा महासंघाच्या किती तरुण मुलांनी BC आणि OBC बायका केल्या आणि जातियावाद मानत नाहीत ते सिद्ध केल आहे सांगा ज़रा
आम्हाला पण समजू दया की खर
नशीब आम्ही सुद्धा हां भाग पाहिला होता
ReplyDeleteआणि तुमची काय फाड़ली त्या एकबोटे ने ते ही पाहिल
नशीब समज खान-दान त्याला एक-बोट होत
संपूर्ण 5 बोट असती तर तुम्हाला शिवायची पण सोय राहिली नसती
एक ना खान-दानी गांडूळ
ReplyDeleteतो एकबोटे जे बोलला ना ते खर आहे
भिवंडी आणि कल्याण घेतल्या नंतर महाराजानि तिथल्या मशिदी पाडल्या आहेत(शिवभारत वाच)
दक्षिण विजया वेळी तिथल्या पण आशा मशिदी पाडल्या ज्या पूर्वीची मंदिर होती आणि त्याठिकानि परत मंदिर बांधली आहेत
पुरावे विकत घेऊन वाच रे बाबा आधी शिवभारत हे बेसिक वाच आणि मग अक्क्ल सांग
ज्याना इतिहास समजत नाही त्याना ह्या थापा तू मारू शकतोस
अरे खानाच्-दान तुला काय समजले रे महाराज
महाराजाना हिंदू धर्म राक्षणायचा होताच हे समजून घ्यायच असेल तर महाराजानि मिर्जा राजाला लिहिलेल पत्र वाच किंवा राज्याभिषेका नंतर महाराजानि रयतेला एक आज्ञापत्र लिहिल आहे ते वाच नेट वर सर्च कर लगेच मिळेल
आणि महाराज इतर धर्माचा आदर सुद्धा करायचे हे समजून घ्यायच असेल तर महाराजानि औरंगजेबाला एक पत्र लिहिल आहे जिझिया करा बद्दल ते वाच
तुझा आभ्यास कमी आहे रे बाळा
तुझ्या सारख्याला 10 जन्म घ्यावे लागतील महाराज समजून घ्यायला
मदारी मेहतर याला जर काही पुरावा आहे तर तुझे कोकाटे काय मच्छर मारायची रेकेट घेऊन गेलै होते का कार्यक्रमाला..?? दाखव की पुरावा आणि मग बोल रे बच्चा दाखव मदारी मेहतर चा पुरावा असेल हिंमत तर.....
कृष्णजी अफजल चा नोकर होता आणि वकील होता
दोन्ही सेम गोष्टी आहेत सोन्या
तो अफजल ची नोकारिच करत होता तू आताच्या परस्थिति प्रमाणे पाहतो आहेस
त्याकाळी वकील हां नोकरच असायचा रे बाबा
अरे औरंगजेबा च्या पादरी काम करणारे हिन्दू सरदार जर त्याचे समर्थक नसतील तर मग लाचार असतील
पण हे निर्लज्ज लोक त्याची नोकरी करात होते हे मान्य आहेच सगळ्यांना
आपले बजाजी निंबाळकर त्यापैकीच एक आहेत महाराजांचे जावई असून पण शेवट पर्यन्त औरंगजेबाची नोकरी केलि त्यानी
खान-दान
ReplyDeleteआमची पैदाइस आम्हाला माहित आहे
तुझी पैदाइस नक्की खान-दानी आहे हे पण समजल
जशा भाषेत प्रश्न आता तशाच भाषेत उत्तर मिळणार तुला
महाराजाना काही कळत नाही आणि तुझे युगपुरुष आणि श्रीमंत याना जास्त अककल आहे रे बाबा
महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 7 ब्राम्हण होते म्हणजे महाराजाना काही कळत नव्हतं
रामदास स्वामी सज्जन गड़ा वर राहिले आणि ते आदिलशाह आणि औरँगजेबाचे हेर होते
म्हणजे महाराजाना काही कळत नव्हतं
संभाजी महाराजांच अष्टप्रधान मंडळ सुद्धा ब्राम्हण होत म्हणजे त्याना पण काही कळत नव्हतं
महाराजांचे वकील ब्राम्हण होते
म्हणजे त्याना काही कळत नव्हतं
अरे फालतू लोक हो तुम्ही सिद्ध करता की महाराजना काही कळत नव्हतं
तुमची लायकी आहे का महाराजांच्या निर्णयावर तुम्ही शंका घेता
लाज नाही का वाटत तुम्हाला