Thursday, 18 June 2015

जेम्स लेन प्रकरण - भटी पंचनाम्याचे खंडन

|| जेम्सलेन प्रकरण-भटी पंचनाम्याचे खंडन ||

वेळ काढुन अवश्य वाचाच..

कायद्याच्या भाषेत "पंचनामा" ही प्रक्रिया गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचण्याची पहिली पायरी आहे.पंचनाम्यातील माहितीवरुन तपासकार्यास निश्चित दिशा मिळते.परंतु हा पंचनामा करतानाच जर जाणीवपुर्वक दिशाभुल करणारी माहिती दिली असेल तर मग तपासकार्याची योग्य दिशाही चुकते आणि मुळ गुन्हेगार बाजुला राहुन निर्दोष व्यक्तीलाच गुन्हेगार ठरवले जाते.
     पुर्वी इतिहासलेखनात झालेल्या बेइमानीमुळे सध्या जे वाद होतात त्या वादांच्या बाबतीतही असाच दिशाभुल करणारा पंचनामा बेइमान भटुकडे आणि त्यांचे समर्थक करताना दिसुन येत आहेत.संभाजी ब्रिगेड विरोधात बामणी डुक्करांनी चालु केलेल्या "अफवा व अपप्रचार अभियान" मधील एक भाग असणाऱ्या "जेम्स लेन प्रकरणाचा संपुर्ण पंचनामा" या अफवेचे हे खंडन...

● बामणी अफवा - जेम्स लेनला पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात आणण्यात आले. थोड्याच कालावधीत पवाराची पावर विझून युतीची सत्ता आली.याच युतीच्या शेवटच्या काळात बरोबर हा वाद कसा झाला? लेनला भांडारकर दाखवणारा कोण? महाभारतावर लिहण्यासाठी आलेल्या त्या भडव्याला राजकिय फायद्यासाठी शिवरायांवर लिहायला लावणारा कोण?
यांची उत्तरे बिग्रेड्यांनी शोधावीत. सत्य समजले तर आत्महत्या करतील मग.
★ खंडन - जेम्स लेन प्रकरण म्हणजे मराठ्यांच्या अस्मितेवरील बामणी सांस्कृतिक हल्ला आहे.त्याकडे राजकीय दृष्टीकोनातुन पाहणे म्हणजे दिशाभुल करण्याचा प्रकार आहे.
जेम्स विल्यम्स लेन हा अमेरिकन एक प्राध्यापक असुन तो मॅकॅलेस्टर कॉलेजच्या धार्मिक अभ्यास केंद्राचा प्रमुख आहे.जेम्स लेन स्वतः लिहतो "सुनिता नेने आणि दिलीप चित्रे यांनी त्याला पुण्यात आणले.भांडारकर संस्थेचा ग्रंथपाल वा.ल.मंजुळ याने त्याला शिवचरित्र लिहण्यासाठी सांगितले आणि डॉ.अ.रा.कुलकर्णी, वाय.बी.दामले,रेखा दामले, मीना चंदावरकर, भास्कर चंदावरकर, श्रीकांत बहुलकर,जयंत लेले,नरेंद्र वागळे,माधव भंडारे,शाहीर योगेश कुलकर्णी, बिंदुमाधव जोशी यांनी त्याला मदत केली."
१९८६ पासुन त्याचे पुण्यात येणेजाणे चालु होते.धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी आलेल्या जेम्स लेनची ओळख पुण्यातील व भांडारकर संस्थेतील ब्राह्मणांशी झाली.२००१ साली प्रकाशित झालेल्या व वा.ल.मंजुळ याने लिहलेल्या "भारतीय विद्येचे विदेशी विद्वान" या पुस्तकात (प्रकाशक - सविता जोशी,उत्कर्ष प्रकाशन, पुणे) पान नं.४७ वर "शिवछत्रपती भक्त प्रा.जेम्स लेन" हे प्रकरण आहे. त्यात मंजुळ लिहतो,"शाहीर योगेश,शाहीर मावळे व कै.शाहीर हिंगे यांची ग्राहकपेठेचे बिंदुमाधव जोशी यांनी जेम्स लेन सोबत मैत्री करुन दिली.पुण्यात लेनचे अनेक मित्र आहेत.अनेक कुटुंबांना ते "घरचे" आहेत.जुलै लागला की, आम्ही मित्रमंडळी जेम्स लेनच्या येण्याची वाट पाहत असतो." यावरुन जेम्स लेन प्रकरणातले पडद्यामागचे सुत्रधार कोण आहेत ते लक्षात येते.
शिवाजी : द हिंदु इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकात जेम्स लेन स्वतः लिहतो की १९८९ मधे मुंबईवरुन डेक्कन क्वीन ने पुण्याला येताना त्याच्या एका भारतीय मित्राने रेल्वेमधेच त्याला इयत्ता चौथीचे "शिवछत्रपती" हे पुस्तक भेट दिले.आता रेल्वेने पुण्याला येणारा व लेनला शिवरायांवरील पुस्तक देणारा हा लेनचा भारतीय मित्र कोण ? यानेच तर लेनला भांडारकर दाखविले नाही ना ? यानेच लेनला शिवरायांवर लिहण्यासाठी उद्युक्त केले नसेल ना ?
जेम्स लेनचे पुस्तक २००३ मधे आले,त्यानंतर हा वाद पेटला.परंतु त्यापुर्वी १९९९ मधेच युतीची सत्ता गेली होती.मग जेम्स लेन प्रकरण राजकीय होते किंवा भाजपा-शिवसेनेची सत्ता घालवण्यासाठी होते अशी दिशाभुल करण्याचे कारण काय ? कदाचित जेम्स लेनच्या बामण मित्रांवरुन लक्ष हटवण्याचा तर हा प्रकार नाही ना ?
जेम्स लेनला जर १९८६ मधे शरद पवारांनी महाराष्ट्रात आणल्याचा व त्याला युतीच्या शेवटच्या काळात राजकिय फायद्यासाठी शिवरायांवर लिहायला लावल्याचा आरोप बामण टोळी करते याला काही पुरावे असतील तर समोर आणा.शरद पवार दोषी सापडले तर त्यांच्याकडेही पाहु.परंतु असे मोघम बोलुन दिशाभुल करुन भटांना कुठपर्यंत लपवणार ?

● बामणी अफवा - भांडारकर संस्थेचा या बदनामी प्रकरणाशी काडीमात्रच संबंध आहे.कारण लेन गेली २५ वर्षे महाराष्ट्रात येतोजातो,परन्तु तो २५ वर्षापुर्वी भांडारकर अतिथी ग्रुहात राहीला होता.एव्हढाच तो काडीमात्र संबंध होय.त्याला ही माहिती कोणी दिली ते शोधता आलेले नाही.त्याने ज्या १५ जणांचे आभारात उल्लेख केले त्यातील १४ जण ब्राह्मण आहेत असे सांगून, तेच या बदनामीमागे आहेत असा जोर्दार प्रचार केला गेला.खरेतर यातील अनेकजण ब्राह्मण नाहीत.डा. राजेन्द्र होरा हे जैन होते.दिलिप चित्रे सीकेपी,तर कोसंबी.वागळे.भंडारे चंदावरकर आदि सारस्वत.यातील ६ जण वारलेले आहेत. यातील ब्राह्मणांपैकी अ.रा कुलकर्णी,जयंत लेले,मीना चंदावरकर,{मीनाताईंचा आंतरजातीय विवाह आहे} बहुलकर अश्या अनेकांनी कायम बहुजनांच्या बाजुने उभे राहात सनातनी व्रुतीला विरोध केलेला आहे.त्यांना शत्रुच्या गोटात ढकलणे अन्यायकारक आहे,बहुजन चळवळीची रसद तोडणारे आहे.अश्याने पुढे कोणीही बहुजनांच्या बाजुने उभेच राहणार नाहीत.
★ खंडन - २० -२५ वर्षापुर्वी जेम्स लेन भांडारकर संस्थेच्या अतिथीगृहात फक्त राहिला,बाकी जेम्स लेनने केलेल्या बदनामी प्रकरणाशी संस्थेचा काडीमात्र संबंध नाही ही मांडणी मुर्खपणाचा कळस आहे.जेम्स लेनच्या लिखाणाशी संस्थेचा संबंध नसला तरी जेम्स लेनशी मात्र संबंध आहेच.जो जेम्स लेन शिवाजी : हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया या वादग्रस्त पुस्तकात पान नं.७ व ८ वर भांडारकर संस्थेचा ॠणनिर्देश व्यक्त करताना म्हणतो,
"In India, my scholarly home has been the Bhandarkar Oriental Research Institute in Pune, and there I profited from the advice and assistance of the senior librarian, V.L.Manjul."
भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे असा स्पष्ट उल्लेख जेम्स लेनने केला आहे.
जेम्स लेनच्या भारतातील वास्तव्यात तो ज्या लोकांत राहिला,बसला,उठला,जेवला,फिरला त्याच लोकांशी त्याचा जवळचा संबंध आला.त्याच लोकांनी लेनला बदनामीकारक माहिती पुरवली हे उघड आहे.कोण्या अनोळखी माणसाच्या सांगण्यावरुन लेन बदनामीकारक जोक छापेल असे वाटत नाही.
वा.ल.मंजुळ हा भांडारकर संस्थेचा ग्रंथपाल होता.बहुलकर हा तर जेम्स लेनच्या दुसऱ्या एका The epic of shivaji या पुस्तकाचा सहलेखक आहे.अ.रा.कुलकर्णी हे तत्कालीन पुणे विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख यांची तर खुपच मदत मिळाल्याचे जेम्स लेन सांगतो.जयंत लेले हे कॅनडा-अमेरिकेत असल्यापासुन त्यांचे जेम्स लेन सोबत चांगलेच सख्य होते. लेन हा परदेशी व परभाषी होता.त्याला माहिती पुरवणाऱ्यांची नावे त्याने ऋणनिर्देशात व्यक्त केली आहेत.त्यात सुचेता परांजपे, वाय.बी.दामले, रेखा दामले,भास्कर व मीना चंदावरकर,या नावांचा लेनने आवर्जुन उल्लेख केला आहे. अमेरिकन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि माधव भंडारेंचाही माहिती पुरवल्याबद्दल उल्लेख केला आहे. यात असगरअली इंजिनियर हे ही नाव आहे. मीरा कोसंबी,राजेंद्र व्होरा,नरेंद्र वागळे,दिलीप चित्रे हे महाराष्ट्रातील लोक त्याला जवळचे वाटत होते म्हणुन या समान विचासरणीच्या Congenial Group मधे तो सहभागी झाल्याचे व त्यांच्या टीका-टिप्पणी,संवाद यातुन त्याला शिवरायांवर लिहण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे लेन सांगतो व या सर्वांचे आभार देखील मानतो.यापैकी कोणी वारले म्हणुन त्यांनी केलेली हरामखोरी पुसली जाणार नाही.गुन्हेगाराला सॉफ्ट कॉर्नर नाहीच.
जेम्स लेनला पुस्तक लिहण्यासाठी मदत (माहितीच्या स्वरुपात) करणारे प्रमुख ७-८ जण इतिहासतज्ञ(?) म्हणवुन घेणारे व १-२ ग्रंथपाल ब्राह्मणच होते.यावरुन सर्वच ब्राह्मण समाज दोषी होता हे आमचे मतच नाही.उलट जर हे लोक नालायक आहेत तर मग या नालायकांची बाजु इतर चांगल्या ब्राह्मणांनी का घेतली हा मुख्य मुद्दा आहे.
बहुजन महापुरुषांवर जे द्वेष बाळगुन परदेशी लेखकाच्या माध्यमातुन अशी वाईट बदनामी करतात ते लोक बहुजनांच्या बाजुने उभे राहिल्याची भंपक थाप या महाराष्ट्रात अजिबात पचणार नाही.उलट अशी थाप मारणारा व्यक्तीच भटांची दलाली करत आहे हे उघड होते.
तसेच १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या वेबसाईटवर हे वादग्रस्त पुस्तक उपलब्ध होते.पुस्तकाची बंदी उठवण्याची मागणी करणाऱ्या अँड.रुपवते व आनंद पटवर्धन यांना तर भांडारकर संस्थेने पुस्तकाच्या डायरेक्ट फ्री लिंक्स दिल्या होत्या.मग भांडारकर संस्था निर्दोष कशी ?

● बामणी अफवा - लेनच्या बदनामीमागे नक्की कोण होते? लेनला भांडारकरमध्ये कोणी पोचवले? युतीची सत्ता पाडण्यासाठी, हिँदुसमाजात दुफळी पाडण्यासाठी लेनचे दुधारी हत्यार कोणी वापरले? लेनच्या भंपक शोधाचा कुणाला राजकिय फायदा पोचणार होता? याची उत्तरे शोधायला गेलात तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.अन आपण आत्तापर्यँत या खोट्या प्रचाराला बळी पडल्याबाबत शिलकीत असेल तर लाजही वाटेल.
★ खंडन - लेन आला आणि आणि बदनामी करुन गेला हे सहज घडलेले नाही.त्यामागे पुर्वनियोजित असा कटच होता.पुण्यातील ७-८ तथाकथित इतिहासतज्ञ,१-२ ग्रंथपाल हेच या कटाचे सुत्रधार आहेत.लेनने शिवरायांची बदनामी केल्यानंतर त्याच्या पुस्तकात ज्यांचा आभारपुर्वक उल्लेख केला अशा लोकांनी या प्रकरणात बाळगलेले मौनच सर्व काही सांगुन जाते.त्यांना जेम्स लेनचा मजकुर चुकीचा वाटत असता तर त्यांनी जेम्स लेनच्या पुस्तकाचा निषेध केला असता.स्वतःचे नाव पुस्तकातुन वगळले असते.पण असे झाले नाही.लेननेच २००३ पर्यंत त्याला पुण्यात मदत करणाऱ्यांची व भांडारकर संस्थेत पोचवणाऱ्यांची नावे पुस्तकात लिहुन ऋण व्यक्त केले आहे.
जेम्स लेन प्रकरणाचे लक्ष या भटांवरुन काढुन राजकीय बाजुकडे वळवणे यामागचे कारणच स्पष्ट करते की जेम्स लेनला माहिती पुरवणाऱ्या लोकांना लपवण्याचे प्रयत्न होत आहेत.१९९९ सालीच युतीची सत्ता पडली होती.लेन हा जर हिंदुसमाजात दुफळी पाडण्याचे हत्यार होते तर मग हिंदुत्ववादी संघटनांनी जेम्स लेन विरोधात आंदोलन का केले नाही.जेम्स लेन प्रकरणाची चौकशीची मागणी का केली नाही ? जेम्स लेन प्रकरणामुळे महाराष्ट्रातील तापलेल्या वातावरणाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीने करुन घेतला हे वास्तव आहे.परंतु हे प्रकरण राजकीय आहे असा दिशाभुल करणारा प्रचार करुन शिवद्रोही लोकांना लपवणे ही हरामखोरी आहे.
जर हे लोक निर्दोष आहेत तर त्यांनी स्वतःहुन चौकशीला सामोरे जायला हवे.हिंमत असेल तर स्वतःची लाय-डिटेक्टर,नार्को टेस्ट करायला हवी.स्वतःचे निर्दोषत्व सिध्द करायला हवे.कदाचित त्यांना स्वतःवरील आरोप मान्य आहेत हेच त्यांच्या वागण्यातुन सिध्द होते.

● बामणी अफवा - लेनचे विकृत इंग्रजी लिखाण शुद्ध मराठीत छापून ते गावभर करुन बिग्रेडने काही मोठे काम केलेले नाही.उलट लेनची विकृती समाजात पसरवण्यास लेन इतकीच कारणीभुत आहेत.
★ खंडन - रांडदासी बामणी इतिहासकार हळुच एखादा बनावट पुरावा,विकृत कुजबुज कुठल्यातरी पुस्तकात छापतात.मग काही वर्षे उलटुन गेली की दुसरे पुस्तक लिहिताना त्या जुन्या पुस्तकातील लिखाण आपल्याला संदर्भ म्हणुन दाखवतात.याचा प्रत्यय आला आहे.अनंत देशपांडे याने ७ सप्टेंबर २००३ च्या सामना पेपरमधे रविवारच्या उत्सव पुरवणीत "जेम्स लेनचे पुस्तक चांगला संदर्भ ग्रंथ म्हणुनही वापरता येईल" असे सांगितले आहे.तर ब.मो.पुरंदरेने जनता बँक व्याख्यानमाला सोलापुर येथे सप्टेंबर २००३ मधे या पुस्तकाचे पोटभरुन कौतुक केले आहे.ज्या पुस्तकात जिजाऊ,शिवरायांची बदनामी आहे त्या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणुन प्रचार व कौतुक करण्यामागे यांच्या मनात कोणते पाप होते? आतापर्यंत रांडदासी पिलावळीचे हे विकृत चाळे समाजासमोर आले नव्हते.परंतु बामणी इतिहासाची चिकित्सा व्हायला सुरु झाल्यापासुन समाज जागृत झाला आहे.जेम्स लेनने जे विकृत लिखाण केले होते,त्यासाठी जेम्स लेनला मदत करणाऱ्या पुण्यातील बामणांची नावे लोकांना कळु नयेत म्हणुन बामणांनी खुप आटापिटा केला.लोकांना या बदनामीबाबत अंधारात ठेवण्याचे प्रयत्नही झाले.प्रकरण दडपण्याचेही प्रयत्न झाले.परंतु या कटामागचे सुत्रधार कोण आहेत ते जगासमोर येणे आवश्यक होते.हे सुत्रधार आपल्याच महाराष्ट्रात,आपल्या पुण्यात,आपल्या आसपास राहणारे भटुकडेच आहेत हे ब्रिगेडमुळे लोकांना समजले.महाराष्ट्रात बामण लोक शिवराय,जिजाऊंवर किती खालच्या पातळीवर जोक तयार करतात,किती खालच्या पातळीवर बोलतात हे महाराष्ट्रातील प्रामाणिक शिवप्रेमींना समजल्यामुळेच महाराष्ट्रातील शिवप्रेमी समाज जागा झाला आणि असला विकृत प्रयत्न बामण परत करणार नाहीत हा इशारा देण्यासाठी भांडारकर प्रकरण घडले.जेम्स लेन प्रकरण ही शिवप्रेमी जागृत आहेत का हे तपासण्यासाठी बामणांनी घेतलेली लिटमस टेस्ट होती.हे प्रकरण महाराष्ट्राला समजले नसते तर बामणांनी गुप्तपणे जेम्स लेनसारखा असाच अजुन एखादा मोहरा वापरुन याहीपुढे जाऊन जिजाऊ शिवरायांची जगात बदनामी केली असती.परंतु भांडारकर प्रकरणामुळे हे भडवे उघडे पडले.

● बामणी अफवा - कोणाच्याही अपमानाच्या घटनेची किँवा अफवेची कोणाला कशाप्रकारचा फायदा होतो हे सांगण्याची नव्याने गरज नाही. राहीली गोष्ट एकबोटे किँवा गुरुजीँची तर राजकिय सत्ताधिश बिग्रेडी अंकितच होते. पत्रके वाटून बदनामी पसरवण्यापलिकडे लेनला शिक्षा व्हावी म्हणून बिग्रेडने आतापर्यँत काय केले? शरद पवारने काय केले? लेनला भारतात आणले तर आपले बिँग फुटेल याची भीती वाटतीय का त्यांना? धनंजयभाईँनी इंग्लंडमध्ये जावून लेनला गोळी घालण्याचे जाहीर आव्हान दिल्यावर पव्या गार का पडला?
★ खंडन - महापुरुषांचा अवमान करणारे कोणत्या समुहाची पिल्लावळ आहे ते जेम्स प्रकरणात महाराष्ट्राला कळाले आहे.एरव्ही हिंदु-मुसलमान तेढ निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव वापरणारा धोतऱ्या मनोहर भिडे आणि मिलींद एकबोटे जेम्स लेन प्रकरणात शिवरायांची बदनामी झाली तेव्हा आतपर्यंत खोलवर शेपुट घालुन बसले होते.कदाचित स्वतःचे जातभाई सापडु नयेत हीच त्या नालायकांची इच्छा होती.परंतु कोल्हापुरच्या मर्द मराठा इंद्रजित घाटगेंनी जेम्स लेन प्रकरणात धोतऱ्या कसा मुग गिळुन बसला याचा पुर्ण पर्दाफाश केला आणि हजारो मावळ्यांना सोबत घेऊन शिवप्रतिष्ठान सोडली.एकबोटे तर फक्त पुण्यातच पोपटपंची करण्यापुरता शिल्लक राहिला आहे.
संभाजी ब्रिगेडने जेम्स लेन प्रकरण आणि प्रकरणातील सुत्रधार महाराष्ट्रातील शिवप्रेमींपर्यंत पोचवले.समाजात जागृती केली.जेम्स लेनच्या साथीदारांचे खरे रुप उघडे पाडले.परंतु जेम्स लेन भारतात आणला तर आपले बिंग फुटेल या भितीने भटांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या मिडीयाच्या माध्यमातुन उलट संभाजी ब्रिगेडलाच रानटी,तालीबानी अशी विशेषणे लावुन हिणवले आणि खरे गुन्हेगार लपवुन ठेवले.
झी २४ तास वरील रोखठोक या कार्यक्रमात झिपऱ्या धनंजय देसाईने संभाजी ब्रिगेडचे प्रविणदादा गायकवाड यांना आव्हान दिले की इंग्लंडमधे जाऊन जेम्स लेनला गोळी घालु.एवढ्याच वाक्याची व्हिडिओ कट करुन भटांनी आणि चाट्यांनी ती सोशल मिडीयावर फिरवली.परंतु प्रविणदादाने झिपऱ्या धन्याला दिलेले रोखठोक आव्हान समाजाला सांगितले नाही.प्रविणदादांनी सांगितले "जेम्स लेन इंग्लंड मधे नाही,तो अमेरिकेत आहे.अमेरिका इथुन हजारो किलोमीटर दुर आहे.परंतु जेम्स लेनचे साथीदार,मददगार आणि जेम्स लेनला विकृत माहिती पुरवणारा खरा जेम्स लेन आपण ज्या पुण्यात राहता त्या पुण्यातच आहेत.अगदी आपल्या आसपास आहेत.चला आधी या हरामखोरांचा बंदोबस्त करु मग अमेरिकेत जाऊन जेम्स लेनला गोळ्या घालु.हे ऐकुन तेरेनाम झिपऱ्या धन्या सुध्दा आतपर्यंत खोलवर खोचुन शेपुट घालुन बसला आणि डरकाळ्या फोडणाऱ्या कुत्र्याचा गांडुपणा उघडा पडला.

● बामणी अफवा - लेनला भांडारकरमध्ये आणणारा पवार, महाभारत सोडून शिवचरित्रावर लिहण्यास प्रवृत्त करणारा पवार, विकृत लिखाणानंतरही लेनला सुट देणारा पवार, लेनने केलेल्या बदनामीचा राजकीय फायदा उठवण्याच्या दृष्टीने ती बदनामीची पत्रके गावात वाटण्याचा आद्य दोषी पवार.याबाबत काय म्हणणार?
★ खंडन - जेम्स लेन स्वतः त्याच्या वादग्रस्त पुस्तकात लिहतो "सुनिता नेने आणि दिलीप चित्रे यांनी त्याला पुण्यात आणले.भांडारकर संस्थेचा ग्रंथपाल वा.ल.मंजुळ याने त्याला शिवचरित्र लिहण्यासाठी सांगितले आणि डॉ.अ.रा.कुलकर्णी, वाय.बी.दामले,रेखा दामले, मीना चंदावरकर, भास्कर चंदावरकर, श्रीकांत बहुलकर,जयंत लेले,नरेंद्र वागळे,माधव भंडारे,शाहीर योगेश कुलकर्णी, बिंदुमाधव जोशी यांनी त्याला मदत केली." यावरुन वरील अफवेची सत्यता पडताळुन पाहता येते.
दुसरा प्रश्न असा की जेम्स लेन प्रकरणाचा राजकीय फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतलाच,परंतु जेम्स लेन प्रकरणाचा तोटा भाजपा-शिवसेनेलाच का झाला ? याचे उत्तर ते देत नाहीत.जेम्स लेनला मदत करणाऱ्या अवलादी या दोन पक्षाच्या व या पक्षातील नेत्यांच्या अत्यंत जवळच्या होत्या ही सत्यता झाकुन का ठेवली ? जेम्स लेन प्रकरणात मुग गिळुन बसण्यामागे हेच कारण होते काय ? मीनाताई ठाकरेच्या पुतळ्याची विटंबना झाली तेव्हा आकांडतांडव करणारी शिवसेना आणि दाद्या कोंड्याचा बाहुला लालमहालातुन हाकलुन काढल्यावर आदळआपट करणारी भाजपा जेम्स लेन प्रकरणात आई जिजाऊ व शिवरायांची बदनामी झाली तेव्हा तोंडात विष्ठा भरुन गप्प का बसली ? याबाबत काय म्हणणार ?

● बामणी अफवा - शिवरायांची बदनामी करुन ब्राह्मणांना काय साध्य करायच होते? जर बदनामीच करायची असती तर गो. नी. दांडेकरांपासुन आतापर्यँत ज्या ज्या ब्राह्मण लेखकांनी शिवचरित्रावर लिखाण केलेय त्यांनी का केले नाही.
मग लेनच का करतो? याला तत्कालीन कालखंडाचा संदर्भ आणी लेनला हेतुपरस्पर भारतात आणणे, त्याच्याकडून विकृत लिखाण करुन घेवून त्याला सुरक्षित मायदेशी धाडणे आणी त्या बदनामीचा राजकिय फायदा उचलून सत्ता काबिज करणे या घटनेच्या साखळीवरुन हे कुकर्म कोणाचे? याचा अंदाज येतोच.
★ खंडन - समाजाला अस्मिता आणि प्रतिकांच्या संघर्षामध्ये गुंतवुन स्वतःची सत्ताकेंद्रे सुरक्षित ठेवणे,अस्मिता आणि प्रतिकांचे राजकारण करुन समाजाच्या मुलभुत प्रश्नांवरुन समाजाचे लक्ष विचलीत करुन भावनिक प्रश्नांकडे वळवणे अथवा समाजाच्या शक्तीचे विभाजन करणे यासाठी समाजाच्या अस्मितेला डिवचण्याचे प्रकार भटुकडे करत आले आहेत.परिणामतः या भटुकड्यांच्या षड्यंत्राबद्दल प्रतिक्रिया देण्यातच समाजाचा वेळ,पैसा,श्रम व बुध्दी वाया घालवणे हा त्यांचा मुख्य हेतु आहे. जातीवर्चस्वावर घाव घालणाऱ्या "शिवधर्म" सारख्या चळवळी संपवण्यासाठी चळवळींच्या प्रेरणास्थानांना बदनाम केले जाते.
भटुकडे समोरासमोर कधीच लढत नाहीत.ते लढण्यासाठी नेहमी इतर समाजातील व्यक्तीचा कडिपत्त्यासारखा वापर करतात.जेणेकरुन स्वतः नामानिराळे इतरांना आपसात लढवता येईल,हा त्यांचा डाव असतो.म्हणुन जिजाऊ-शिवरायांची बदनामी करण्यासाठी त्यांनी जेम्स लेनसारखा विदेशी मोहरा वापरला.परंतु त्यासाठी अनेक वर्ष आधीपासुनच पार्श्वभुमी तयार करुन ठेवली.शिवजयंती तारीख-तिथी वाद निर्माण करुन शिवप्रेमींमधे फुट पाडली.शिवचरित्राचे विकृतीकरण करणाऱ्या बखरी,कथा,कादंबरी, चित्रपट,मालिका,नाटके,महानाट्ये निर्माण केली.साहित्यिक तयार केले.शिवचरित्राची बदनामी करण्यासाठी पुरक वातावरण निर्मीती केली.शिवचरित्रात शहाजीराजे गैरहजर व दादु-रामदासाचा उदोउदो दाखवला.समाजात बदनामीला पुरक चित्रे,शिल्पे निर्माण केली.लालमहालात जिजाऊ-शिवरायांसोबत दादु नोकराचा पुतळा बसवला.जेम्स लेनला भारतात आणला.त्याला शिवचरित्रावर लिहायला उद्युक्त केले.त्याला बदनामीकारक माहिती पुरवली.त्यालाला लालमहालातील ते शिल्प दाखवले आणि कुजबुज पध्दतीने तो विकृत जोकही सांगितला.जेम्स लेनला महाराष्ट्रभर फिरवले.त्याच्या पुस्तकाचा प्रचार,कौतुक व परिक्षण केले.
जेम्स लेन प्रकरण हा सुनियोजित कटच होता,हे समाजाच्या निदर्शनास आले.लेनच्या लिखाणाची पाळेमुळे भटांच्या पुस्तकात आणि खाजगी चर्चेतच आहेत.त्यामुळे जेम्स लेनच्या माध्यमातुन जिजाऊ-शिवरायांची बदनामी करण्यासाठी कोणती साखळी काम करत होती ते लक्षात आले असेलच.

● बामणी अफवा - लेन ने पब्लिश केलेल्या पुस्तकावर बंदी ब्रिगेड मुळे नाही तर ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीला पुरंदरे, बेडेकर, जयसिंगराव पवार इत्यादी लेखकांनी नोंदवलेल्या आक्षेपामुळे आलेली होती. लेन ने आपल्या क्रुत्या बद्दल माफी मागताना ब्रिगेद कडे,, पव्या किंवा खेड्या कडे न मागता बाळासाहेब ठाकरेंकडे मागीतली होती हे ब्रिगेडिंना माहीत नसणार याची कल्पना आहे मला. आता सत्य स्विकारायचेच नाही असे ठरवलेच असेल तर कितीही सांगीतले तरी पटणार नाही तो भाग वेगळा.
लोमतेगिरी आणि सत्य यात फरक आहे. ब्रिगेडिंना जर ही लेमतेगिरी वाटत असेल तर सांगा ना त्या १४ बामनांची नावे काय प्रॉब्लम आहे ?
पंधराव्याबद्दल आपण नंतर बोलू हवे तर. आधी १४ जणांची नावे तरी सांगा. बघु तुमचे गणीत किती पक्के आहे.
★ खंडन - लेनचे वादग्रस्त पुस्तक जुन २००३ मधे प्रकाशित झाले.१ सप्टेंबर २००३ रोजी सोलापुर येथील जनता बँक व्याख्यानमालेत ब.मो.पुरंदरेने जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार, कौतुक आणि पुस्तक वाचण्याचे लोकांना आवाहन केले.७ सप्टेंबर २००३ रोजी सामना दैनिकात अनंत देशपांडेने जेम्स लेनचे पुस्तक चांगला संदर्भ ग्रंथ म्हणुन वापरता येईल असे परिक्षण केले.जेम्स लेनच्या पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण असल्याबद्दल समाजात चर्चा सुरु झाली व संभाजी ब्रिगेडने ब.मो.पुरंदरेच्या सोलापुरतील व्याख्यानमालेत घेतलेल्या भुमिकेविरुध्द तीव्र आक्षेप घेऊन आंदोलन सुरु केले.प्रा.तावडे,डॉ.जयसिंगराव पवार यांनी आवाज उठवला.त्यानंतर समाजात वातावरण तापलेले पाहुन प्रदिप रावत,डॉ.जयसिंगराव पवार,डॉ.सदाशिव शिवदे,डॉ.वसंत मोरे,गजानन भास्कर मेहेंदळे, निनाद बेडेकर यांच्या समवेत ब.मो.पुरंदरे याने सर्वप्रथम १० नोव्हेंबर २००३ रोजी या पुस्तकाविरोधात निषेध नोंदवला व पुस्तक मागे घेण्यासाठी ऑक्स्फ़र्ड युनिवर्सिटी प्रेसला पत्र पाठवले.या पत्रावर निनाद बेडेकरांनी सही केलेली नव्हती.त्यानंतर २१ नोव्हेंबर २००३ रोजी हे वादग्रस्त पुस्तक भारतातुन विक्रीसाठी मागे घेतल्याचे पत्र पाठवले.डिसेंबर २००३ च्या सुरुवातीला याबाबत काही वर्तमानपत्रात त्रोटक बातम्या आल्या.२२ डिसेंबर २००३ च्या चित्रलेखा साप्ताहिकात ज्ञानेश महाराव यांनी "विदेशी पुस्तक देशी मस्तक" हा अभ्यासपुर्ण लेख लिहुन जेम्स लेन व त्याच्या पुण्यातील साथीदारांनी केली बदनामी समाजासमोर आणली.त्याच दिवशी मराठा महासंघ, शिवसेनेच्या संतप्त शिवप्रेमींनी श्रीकांत बहुलकरच्या तोंडाला काळे फासले.२७ डिसेंबर २००३ दैनिक सकाळमधे बहुलकरांचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया छापल्या.याच्या निषेधार्थ गजानन मेहेंदळेने त्यानेच लिहलेली उर्वरीत शिवचरित्राच्या हस्तलिखिताची १००० पाने फाडुन टाकली (या पानात जेम्स लेनपेक्षा विकृत लिखाण तर नव्हते ना?) आणि बहुलकरांची माफी मागितली तरच ही हस्तलिखित जतन करु अशी धमकी दिली.यावर २८ डिसेंबर २००३ रोजी बाळ ठाकरेंच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंनी पुण्यात घरी जाऊन बहुलकरांची माफी मागितली.(बहुलकर शिवरायांपेक्षा मोठा वाटतो का ?) ५ जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जेम्स लेनचे ज्ञानकेंद्र असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर कारवाई केली.६ जानेवारी २००४ च्या लोकसत्ता(कुमार केतकर),सकाळ(अनंत दिक्षीत),लोकमत या वर्तमानपत्रात संभाजी ब्रिगेडला गुंड,तालीबानी,रानटी,मोगलाई,शिवशत्रुंचा हैदोस अशी विशेषणे लावुन बातम्या आल्या.१४ जानेवारी २००४ ला पुण्यात ८० विविध संघटनांनी एकत्र येऊन "जिजाऊ अभिवादन सभा" मध्ये सामाजिक शांततेसाठी आंदोलनाची तीव्रता कमी केली.त्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातली.१६ जानेवारी २००४ रोजी मुंबईमधे शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रसंगी अटलबिहारी वाजपेयीने "लेनच्या पुस्तकावर बंदी नको" असे उद्गार काढले.२२ जानेवारी २००४ रोजी पंढरपुर येथे वाजपेयीच्या सभेवेळी दलित महासंघाच्या मावळ्यांनी काळे झेंडे दाखवुन वाजपेयी गो बॅकच्या घोषणा दिल्या.फेब्रुवारी २००४ मधे इचलकरंजी येथे होणारा बाबा पुरंदरेचा कार्यक्रम शिवप्रेमींनी बंद पाडला.लगेच फेब्रुवारी २००४ मधेच लोकमत बाबा पुरंदरेने बचावाची भुमिका जाहीर केली.१६ मार्च २००४ लालकृष्ण अडवाणीने लेनच्या पुस्तकाचे समर्थन केले.याचा बदला म्हणुन त्याचदिवशी उमरग्यात छावा संघटनेच्या बहादुर छाव्यांनी अडवाणीचे धोतर पिवळे केले.अडवाणीने जाहीर माफी मागितली.२० मार्च २००४ रोजी संभाजी ब्रिगेड,छावाच्या तरुणांनी वाजपेयीची बीडमधील सभा उधळली.१३ एप्रिल २००४ रोजी उस्मानाबाद येथे बाळ ठाकरेने शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.जेम्स लेनचे समर्थन करुन शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या वाजपेयी, अडवाणी,ठाकरे यांच्या पक्षाला जनतेने लोकसभा-विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला.२६ एप्रिल २००७ रोजी मुंबई हायकोर्टाने अँड.संघराज रुपवते व आनंद पटवर्धन यांच्या याचिकेवरुन पुस्तकावरील बंदी उठवली.यावेळी वा.ल.मंजुळचा नातेवाईक आशुतोष कुंभकोणी याने सरकारी वकील म्हणुन कमजोर बाजु मांडल्याचे बोलले जाते.पुढे सुप्रीम कोर्टानेही मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला. जेम्स लेनच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यासाठी कुमार केतकर, निखील वागळे,अनंत दिक्षित यांनी बंदीविरोधात मिडीयातुन प्रचार केला.असा एकंदर घटनाक्रम आहे. जेम्स लेनने बाळ ठाकरेंकडे माफी मागीतलीच नाही,ती शुध्द थाप आहे.तसेच मन्या-धन्या-मिल्याकडेही माफी मागितली नाही.लेनने सकाळ वर्तमानपत्राकडे माफी मागितली.(संदर्भ - सकाळ २२ ते ३१ डिसेंबर २००३) ही गोष्ट रांडदासी पिलावळीलाच माहित नाही.
जेम्स लेनला सहाय्य करणाऱ्या भटुकड्यांची नावे संभाजी ब्रिगेडने पत्रक,पुस्तके,निषेधसभा,निषेधमोर्चे,निषेधठराव,निवेदने या माध्यमातुन समाजापर्यंत पोचवली आहेत.कदाचित भटुकड्यांनी ती वाचली नसावीत.जिजाऊ शिवरायांच्या बदनामी प्रकरणात जेम्स लेन,त्याने पुस्तकात आभार मानलेले लोक,भांडारकर संस्था,त्यांना सहाय्य करणारे अनेक विकृत ब्राह्मण संयुक्तरित्या सामिल आहेत.ही संख्या १४ पेक्षा जास्त आहे.

● बामणी अफवा - इतकीच सत्याची चाड असती तर त्या लोकांविरोधात आजपावेतो केस दाखल होवून निकालही लागला असता. पण मुळात केस केलीच नाही, याचे कारण सत्य बाहेर आले तर बिग्रेडचे बिँग फुटेल वर या मुद्द्याचा राजकिय फायदा उचलता येणार नाही ही भीती
★ खंडन - संभाजी ब्रिगेड ही बिगरराजकीय संघटना आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे झालेल्या सामाजिक वातावरणाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला ही वस्तुस्थिती कुणी नाकारत नाही.उलट यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बापाचे काहीच जात नाही.परंतु जिजाऊ-शिवरायांच्या बदनामी प्रकरणातील एकालाही साध्या चौकशीसाठी पोलिस ताब्यात घेत नाहीत ही गोष्ट सर्वच राजकीय पक्षांची स्वार्थी वृत्ती आणि हितसंबंध स्पष्ट करते.राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि RSS सारख्या ब्राह्मणी व्यवस्थेचा दबाव या गोष्टीच जेम्स लेन व त्याच्या साथीदारांना शिक्षा होण्यातील मुख्य अडचणी आहेत.
परंतु एक गोष्ट स्विकारावीच लागेल की ज्या भडव्यांवर संभाजी ब्रिगेडने आरोप केलेत,ज्यांचा विकृत चेहरा उघडा पाडला अशा एकाही हरामी भटाला अथवा चाट्याला हे आरोप खोडुन काढता आले नाहीत.तसेच हे आरोप खोटे सिध्द करता आले नाहीत.त्या भटांना एक सल्ला आहे,जर तुम्ही लोक बदनामी कटात सामिल नव्हता तर मग संभाजी ब्रिगेडने तुमचा उल्लेख जेम्स लेनचे साथीदार असा केला,त्यामुळे तुमची बदनामी झाली असे तुम्हाला वाटत असेल तर संभाजी ब्रिगेडवरच केस करुन का दाखवत नाही ? स्वतःचे निर्दोषत्व का सिध्द करत नाही? कर नाही त्याला डर कसला ?

● बामणी अफवा - दिलीप चित्रे = सि.के.पी.
मीना चंदावरकर = सारस्वत
वागळे = सारस्वत
माधव भंडारे = सारस्वत
यामध्ये श्री डा. राजेन्द्र होरा जे जैन होते आणि कोसंबी जे सारस्वत आहेत.
बाकीची नावे सदोष आहेत.
आणि शेवटी सर्वात महत्वाचे ! ब्रिगेड म्हणते त्या चौदा जणींनी बदनामी केली ! नावं तर देतच नाही पण ह्या तथाकथित १४ च्या नावाखाली अकारण पुरंदरे बेडेकरांना शिव्या घालते ! ह्यांच्या थोबाडावर अखिल भारतीय मराठा विकास परिषदेने छापलेला २००९ चा दिवाळी अंक मारा ! त्यात ह्या दिग्गजांनी त्या हरामखोर लेन विरोधात नोंदवलेसा गुन्हा आहे ! आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर scribd नावाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ! वाचा आणि थोबाड बंद करा !
★ खंडन - बाजीप्रभु हे सी.के.पी. होते परंतु त्यांना आजपर्यंत ब्राह्मण म्हणुन मांडणारे आज दिलीप चित्रे सी.के.पी. आहेत म्हणुन सांगत आहेत.हा दुतोंडीपणा भटांनी नाही करायचा तर मग कोणी करायचा.सारस्वत ही ब्राह्मणाचीच उपजात आहे.पुणे विद्यापीठातील प्रा.राजेंद्र व्होरा हे ब्राह्मणी छावणीत तयार झालेले संघाचे प्रचारक आहेत.या सर्वांनी जेम्स लेनला मदत केली ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे ते गुन्हेगारच आहेत.याशिवाय ज्या भटांनी जेम्स लेनला मदत केली,माहिती पुरवली त्यांची नावे संभाजी ब्रिगेडने कित्येकदा,कित्येक पुस्तकांत धडधडीत छापली आहेत.परंतु कांगावेखोरपणा रक्तातच भिनलेल्या दुतोंडी गांडुळांना ती नावे दिसणार नाहीत.
पुरंदरेने त्याच्या राजा शिवछत्रपती पुस्तकात जेम्स लेनच्या विकृत लिखाणाला पार्श्वभुमी तयार केली.या पुरंदरेवर मराठा स्त्रीया,समाज व सरदार घराण्यांची गलिच्छपणे बदनामी केल्याबद्दल कोल्हापुर मधे १ कोटी रुपयांचा दावा आणि पुण्यात शिवाजीनगर कोर्टात केस चालु आहे.२००१ साली निनाद बेडेकराच्या सांगण्यावरुन श्रीकांत प्रधान या चित्रकाराने चार हातांचे शिवरायांचे चित्र काढुन शिवरायांना विष्णुचा अवतार ठरवण्यासाठी हे चित्र भांडारकर संस्थेत ठेवले होते.तेव्हा मराठा महासंघाचा मोर्चा निघताच या चित्रावर बंदी आली आणि बेडेकर-प्रधान यांना पोलिसांची हवा खावी लागली.परत याच बेडेकरने २० जुन २००० रोजी लालमहालात दादु कोंड्याचा वादग्रस्त बाहुला उभा केला.परंतु इतिहासाच्या साक्षीने दादुला लालमहालातुन हाकलुन काढले.
अखिल भारतीय मराठा विकास परिषदेने छापलेल्या २००९ च्या दिवाळी अंकात पान १ पासुन शेवटच्या पान ६६ पर्यंत कुठेही पुरंदरे-बेडेकर यांनी जेम्स लेनवर गुन्हा नोंदवल्याचा साध्या एका अक्षराचाही उल्लेख नाही.सर्वसामान्य लोक हा दिवाळी अंक न वाचताच तुमच्या बोलण्यावर भाबडा विश्वास ठेवतील ही भाबडी आशा बाळगुन लोकांची फसवणुक करता येणार नाही.याच अंकात पान ६४ वर ऑक्स्फ़र्ड युनिवर्सिटी प्रेसला पाठवलेले पत्र छापले आहे.परंतु या मुळ पत्रावर निनाद बेडेकराने सहीच केली नव्हती ही गोष्ट समोर आली आहे.त्यामुळे अफवांचा आधार घेऊन संभाजी ब्रिगेडला बदनाम करता येणार नाही हे लक्षात ठेवा.तुम्ही जितक्या अफवा पसरवाल तितकीच तुमची विश्वासार्हता गमावणार आहे आणि संभाजी ब्रिगेडला लोकांचा पाठिंबा वाढत जाणार आहे.
जय शिवराय.

★ संदर्भ सुची -
● आपुल्याच मुलखातील आपुल्या देशियांचा राजा - छत्रपती शिवाजी महाराज (जेम्स लेनच्या पुस्तकाला पुराव्यासह सडेतोड उत्तर देणारा ग्रंथ - महात्मा प्रकाशन पुणे) लेखक -डॉ.म.दा.नलावडे (माजी इतिहास विभाग प्रमुख -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)
● भारतीय विद्येचे विदेशी विद्वान - पान ४७ लेखक -वा.ल.मंजुळ (प्रकाशक - सविता जोशी,उत्कर्ष प्रकाशन पुणे)
● Shivaji : Hindu king in Islamic India (Page 6,7 & 8 - Internet Collection)
● BORI Website
● लोकमत २ सप्टेंबर २००३
● सामना ७ सप्टेंबर २००३
● शिवप्रतिष्ठान ते शिवराज्यमंच - इंद्रजित घाटगे
● प्रतिइतिहास - लेखक चंद्रशेखर शिखरे
● अखिल भारतीय मराठा विकास परिषद अंक (ऑगस्ट २००९ पान ६४ व ६५)
● चित्रलेखा २२ डिसेंबर २००३, १२ जानेवारी,१९जानेवारी, २६ जानेवारी,२ फेब्रुवारी,२३ फेब्रुवारी,१५ मार्च २००४.
● वर्तमानपत्रे (जुन २००३ ते मार्च २००४)
● कोल्हापुर येथील बाबा पुरंदरे विरोधात केलेल्या दाव्याची प्रत( स्पेशल मुकादमा नं.१०५/२०११/सिनीअर डिव्हीजन कोर्ट, कोल्हापुर)
● बाबा पुरंदरे शिवछत्रपतींच्या बदनामीची विकृती सोडा ! लेखक - प्रतापराव रा.बोर्डे
● राजा शिवछत्रपती - ब.मो.पुरंदरे (आवृत्ती १५ पान १२५,८९,८४,८४,१२६ आवृत्ती ९ पान ९६ आवृत्ती २००८ पान १७३)
● छत्रपती शिवाजी विरुध्द जेम्स लेन-पुरंदरे (लेखक - जगतराव सोनवणे,बहुजन प्रकाशन,बुधगाव)
● लालमहालातील दादु कोंडदेव च्या शिल्पाबाबत पुणे मनपाचे उत्तर (भवन रचना कार्यालय पुणे मनपा जावक क्रमांक - भरका/६५६७ दिनांक -२३ मार्च २००६)
● ब्राह्मणांनी जेम्स लेन मार्फत केलेल्या छत्रपती शिवरायांच्या बदनामीचे खंडन - श्रीमंत कोकाटे
● छत्रपती शिवाजीराजांची बदनामी जेम्स लेन द्वारे करण्याचा कट कसा शिजला - श्रीमंत कोकाटे
● छत्रपती शिवाजी,जेम्स लेनचे पुस्तक आणि महाराष्ट्र सरकार - दैनिक देशोन्नती २९ एप्रिल २००७)
● शिवछत्रपती :समज,अपसमज - लेखक - आनंद घोरपडे.

एक शेतकरी मराठा
=========================
=========================

2 comments:

  1. खान-दान
    एक आणि एक मराठा असा जागा कर की पुढच्या वेळी रेखा खेडेकर(दाणी) परत आमदार झाल्याच् पाहिजेत
    खेडेकर आता सर्वहिस करुण रिटायर्ड झाले आहेत त्याना आता फार धावपळ जमनार नाही
    तेंव्हा तू महासंघाचा झेंडा असाच खांद्या वर ठेव

    खेडेकरानी आपल्याला सांगिताल आहे की एक एक ब्राम्हण ह्या भारता मधून संपवाला पाहिजे तू 10 तरी संपव
    लगेच सुरुवात कर काळजी करू नको युगपुरुष खेडेकर तुझ्या घरच्यांची जबाबदारी घेतील नक्की
    आणि
    त्यानी हे सगळ त्यांच्या मुलाला पण सांगिताल असेलच तेंव्हा तू भामन संपवायला सुरुवात करण्या पूर्वी खेडेकरांच्या मुलाने किती संपवाले ते एकदा पाहुन घे

    बर ते राहुदे खेडेकरांची मूल काय करतात रे हल्ली..???
    नाही मला काही जास्त माहिती नाही म्हणून विचारल रे

    नाही म्हणजे शिक्षण वैगेरे घेत असतील तर त्याऐवजी त्याना पाकिस्तानात पाठवून बंदूक चालवायच शिकवल पाहिजे ना नाही तर मग हे भामान संपवायच काम कस त्याना करता येईल...???
    असो
    बाकी खान-दान मदन
    तू काम धंदा काही करतो का रे...??
    नाही हे असे ब्लॉग चालवुन शेतकरी आई बापाचं पोट नाही ना भरता येत म्हणून विचारल रे

    तस ही तुला काही टेंशन घ्यायची गरज नाही 5-6 कोटि ची संपति असेल की खेडेकरांची त्यातले 10-5 लाख तुला देतीलच ते शेवटी समाजा साठी एवढं मोठ काम तू करतो आहेस.....

    आणि तुझ्या मुलांना शाळेत बिळेत टाकू नको बर का अरे तिकडे ते लोक त्याला भामणि शिक्षण देणार आणि आपली मूल वाया जाणार
    तेंव्हा तुझ्या मुलाला तू भामन मुक्त भारत करण्या साठी
    चॉपर, चाक़ू, देशी कट्टा अशी शास्त्र चालवायच शिक्षण दे

    आपल् धेय्य समोर क्लिअर असल पाहिजे ना म्हणून सांगिताल तुला
    आणि बलात्कार करायला पण शिक्वाव लागेल त्याला

    कारण समज खेडेकर सांगतात त्याप्रमाणे सगळे भामन पुरुष कापून काढले तर बायका नाही का तशाच राहणार त्याचं काय करायच हे पण काय आता आपल्या युगपुरुषानि सांगायच का अगदी स्पष्ट...??

    आपल्या ला समजल पाहिजे का नको..???
    बाकी आई वडील कसे आहेत अजुन शेतात च काम करतात की तू काही जबाबदारी घेतली आहेस पैसे कमवायाची...???
    त्याना सांग काळजी करू नका आपल्या खेडेकरां कड़े 5-6 कोटि आहेत रे त्यानी आपल्या साठी घरदार सोडल एवढे कष्ट घेतले आणि ही संघटना उभारलि एवढे कार्यकर्ते जमा केले स्वताच्या पत्नीला आमदार केल ते काय उगाच का..??
    हे सगळ त्यानी आपल्या समाजा साठी केल आहे

    पण ह्या भामन लोकांना आणि भामानांच्या दलालाना हां उदात्त हेतु समजत नाही रे

    त्या भामनाला अक्क्ल असते का उगाच मुलांना आरक्षण नसताना सुद्धा शिकवतत आणि हल्ली त्यांची मूल तिकडे लॉसइंजिलन्स काम करतात म्हणे
    2-2 लाख पगार असतो म्हणे तिकडे त्याना

    बघ ना
    आपल्या समाजाला त्यानी पार वाया घालवल आहे रे
    आपण बघ ना फक्त गणपति बसवतो तर
    हे लोक येतात आणि स्टेज च्या माघे आपल्याला जुगार खेळायचा मुहूर्त काढून देतात आपन कस मस्त 10 दिवस मुतायला पण न उठता जुगार खेळत बसतो मग

    आपण गणपति उचलला ना की हे आपल्याला मुहूर्त काढून देतात आणि आपण 4 दिवस लाईन मधे नाचत बसतो आणि ते पण हे लोक ऎसे लब्बाड असतात ना की आपल्याला दारु पियाला सांगतात बर का नाचतना

    हल्ली तर अशी चाल चालवली आहे ना त्यानी की
    अरे ते देशी दारु च्या गुत्त्या वर दिसतच नाहीत रे
    सगळ्या आपल्या लोकांना देशी दारु पियाली शिकवाली आहे त्यानी

    आणि असेल च्याप्टर आहेत ना की
    एक पण भामन देशी दारु च दूकान चालवताना मटक्याचा अड्डा चालवताना भाईगिरी करताना रस्त्या वर मारामारया करताना दिसत नाहीत रे

    हे सगळ कस आपल्याला च शिकवल आहे त्यानी राव
    पण
    आता हे सगळ चालणार नाही
    भामन पण देशी दारु च्या गुत्त्या वर दिसलेच पाहिजेत आपल्या सोबत असा आपण प्रयत्न करुया


    जास्त विचार करू नको रे आपल्याला काय अक्क्ल आहे का
    विचार आपले युगपुरुष करतील आणि आपल्याला सांगतिल च की

    ते काय आपल् वाईट पहानार आहेत का...???
    आता हेच बघ ना आपल्या जिजाऊ सृष्टि ला 250 कोटि चा निधि आला आहे अरे
    त्या फडणवीस सरकार ने दिला आहे हां निधि

    250 करोड़ अंकात लिहीता येतील का रे तुला मदन...???
    नाही ना राव ते अंकात लिहिन खुपच अवघड आहे राव आपल्याला नाही जमनार ते

    ते 250 करोड़ च काय करायच ते आपले युगपुरुष पाहुन घेतील आपण त्याचा विचार नको करायला

    चल बाबा आता काम करायच आहे मला काय ना थोड़े का होईना पैसे कमावले पाहिजेत रे मला

    त्या भामनाने मला शिक्षण पासून रोखल म्हणून थोड़े जास्त कष्ट करावे लागतात रे
    त्याच काय झाल माझ गाव सासवड च्या इथे आहे
    माझ्या गावात एक पण भामन नव्हता एक गुरव होता तेवढ़ा तरी पण हे भामन लोक एवढे च्याप्टर आहेत ना की त्यानी पुण्यात राहून सुद्धा मला माझ्या गावात शिक्षण घेन्या पासून रोखल अरे........


    ते जाऊदे तू तुझ संघटनेच काम चालु ठेव हे असच

    ReplyDelete
  2. सत्य जे आहे तेच या लेखातुन वाचन्यास मिलाले पण सत्य हे कठू आसते••बुद्धाने सागीतले आहे की तिन गोष्टी कधी लपत नाही 1)सुर्य2)चंद्रमा3)सत्य आपल्या सारख्या अभ्यासक व्यक्ती पासून खरे काय ते समजू शकले

    ReplyDelete