संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधन चळवळीमुळे समाजात जागृती घडुन आली.जात-धर्माच्या नावावर दुकानदारी चालवणाऱ्यांचे खरे चेहरे उघडे पडले व समाज एकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली.
त्यामुळे बावरुन गेलेल्या लोकांनी फेसबुक,व्हॉटस्अपसारख्या सोशल मिडीयावर संभाजी ब्रिगेड विषयी अपप्रचार,अफवा,बनावट लेख अशा पर्यायांचा वापर सुरु केला आहे.त्यांच्या कडुन दुसरी अपेक्षाही ठेवता येत नाही.कारण स्वतःची विकृती लपवण्यासाठी इतरांना विकृत संबोधणे हीच त्या कळपाची ओळख आहे.त्यामुळे त्यांच्या विकृतीचा पर्दाफाश करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधन चळवळीतील व्यक्तींनी एकत्रीत येऊन या ब्लॉगची निर्मीती केली आहे.
(१ मार्च २०१५)
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
एक शेतकरी मराठा
===========================
===========================
तुम्ही फक्त तुमचे लेख लिहित रहा
ReplyDeleteआणि विकृत कोण आहे ते आम्ही ठरवू कारण
आम्ही सर्वसामान्य मानस आहोत
एक वर्ष झाले तुमचे लेख लिहून अजुन कोणी एक सिंगल प्रतिक्रया देत नाही
यावरून ठरवा की तुमच लेखन काय दर्जा च आहे
धन्यवाद
Gambling and the law: Everything you need to know - Dr.
ReplyDeleteWhat is the current 공주 출장안마 status of online 창원 출장안마 gambling? This guide to 하남 출장샵 online gambling, legal gambling and the current 원주 출장샵 status 김제 출장안마 of online gambling,