Friday, 20 March 2015

मनुवादी असा बदलतात इतिहास

●● मनुवादी असा बदलतात इतिहास ●●

     ज्यांच्या बाप(हराम)जाद्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची वाट लावली,मराठ्यांचा तेजस्वी इतिहास स्वतःच्या काळ्या शाईने विकृत केला आणि खोटा इतिहास मराठ्यांच्या माथी मारला त्याच रांडदासी अवलादींची पिलावळ आज तोच कित्ता गिरवत खोटे पुरावे,खोटी चित्रे,खोटी शिल्पे,खोटी पत्रे तयार करुन त्याला समांतर खोटा व विकृत इतिहास लिहण्याची हरामखोरी करत आहे.याच हरामखोरीतुन मागे जेम्स लेन या त्यांच्या जैविक बापामार्फत त्यांनी मराठ्यांच्या महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हीन प्रयत्न केला आहे.त्यांची नावे नंतर निष्पन्न झालीच.परंतु त्यावेळी मराठा समाज झोपला होता.आता असे होणार नाही.आमचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोविकृत ब्राह्मणी कळपाचा हा अजुन एक पर्दाफाश....

● सध्या सोशल मिडीयावर गुढीपाडव्याच्या निमीत्ताने एक फोटो फिरवला जात आहे. ज्यात छत्रपती शिवराय गुढीची(बांबुला साडी,चोळी,कडुनिंब,कलश या स्वरुपातली) पुजा करताना दाखविले आहेत.या फोटोवर "हिंदु राष्ट्रसेना" असा उल्लेख आहे. याच सेनेच्या लोकांनी मागे फेसबुकवरील सांगलीच्या मनोहर भिडेचे समर्थक चालवत असणाऱ्या एका पेजवर छत्रपती शिवरायांची विटंबना झाल्यानंतर हडपसर(पुणे) येथे मोहसिन शेख या निर्दोष मुसलमान युवकाचा खुन केला होता.त्या खुनामुळे या सेनेचा म्होरक्या धनंजय देसाई सध्या येरवडा जेलमध्ये दळण रगडत आहे.

● या फोटोला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.फोटोशॉप वर फोटो एडिट करुन मुळच्या फोटोतील संत तुकोबारायांना गायब करुन त्या जागी गुढीचे चित्र लावुन "बघा,छत्रपती शिवराय गुढीपाडवा साजरा करत असल्याचा हा पुरावा !" असा सरळसरळ बेईमानीचा इतिहास समाजात पसरवला जात आहे.

● छत्रपती शिवरायांनी आपल्या एकाही किल्ल्यावर गुढी उभारल्याचा इतिहासात उल्लेख नाही.त्यांनी उभारलेच असेल तर तो वारकरी संतांचा भगवा ध्वज उभारला.याच ध्वजाकडे पाहून मावळ्यांनी प्रेरणा मिळाली.वारकरी मावळे शिवरायांच्या सैन्यात सामिल झाले.याच ध्वजाची गुढी मावळ्यांनी प्रत्येक आनंदाच्या क्षणी घरावर उभारली.

त्यामुळे मराठ्यांनो आपल्या इतिहासाचे हे रांडदासी विकृतीकरण वेळीच रोखा.आपला इतिहास जर स्वच्छ असेल तरच आपला भविष्यकाळ स्वच्छ राहील.जबाबदारीने वागा आणि मराठा असल्याचा अभिमान बाळगा.
जय शिवराय.

⛳एक शेतकरी मराठा⛳
===========================
===========================

8 comments:

  1. कृपया एक यादि सर्व विद्रोही ब्लाँगचि द्यावि जेणेकरुन जास्तित जास्त लेख ईतर ब्लाँग वर वाचायला मिळेल

    ReplyDelete
  2. ते रंडीदासी आणि
    आपण कोण मग खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, बाजी घोरपडे, पांढरेजी नाईक, खराटे,जाधव,बजाजी निंबाळकर,
    चंद्रराव मोरे, सावंत, सुर्वे यांची पिलावळ आहोत का

    ही लिस्ट बास का अजुन देऊ लिस्ट...???

    हे आपले मराठ्यांचे महापुरुष आहेत का...???

    लाज नाही का वाटत कायम दुसऱ्या कड़े बोट दाखवायला

    ReplyDelete
  3. आणि राहिला गुढीपाडव्या चा विषय
    तर तुम्ही लोकांनी गुढी चा संबंध संभाजी राजांच्या बलिदाना सोबत जोडून कसला इतिहास सांगितला होता लोकांन
    संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवता आणि त्यांच्या मृत्यु चा असा उपयोग करायला तुम्हाला अजिबात लाज नाही वाटली
    आणि दुसऱ्याना शिव्या कसल्या देता तुम्ही...??

    एकदा सवाजि महाराजानि लिहिलेली आणि संभाजी महाराजानि लिहिलेली पत्र वाचा मग थोड़ी अक्क्ल आली तर येईल तुम्हाला

    हिंदू धर्मा ची टिंगल करता
    गणपति ची मूर्ति लाथे ने उडवायाची भाषा करता
    त्याच
    हिंदू धर्माच्या आणि देवतांच्या राक्षणाच् काम थोरल्या आणि धाकट्या महाराजानि केल

    जर वेगळा शिव धर्म स्थापन करायचा असता ना तर तो शिवरायांनी तेंव्हाच् केला असता

    तुमचे खेडेकर काय महाराजां पेक्षा पण जास्त योग्यतेचे आहेत का काय आता...???
    महाराजांच्या पेक्षा पण जास्त तुमच्या खेडेकराना समजायला लागल आहे काय..???

    ReplyDelete
  4. कळली तुझी अक्क्ल
    म्हणे मूळ फोटो मधून तुकोबारायांचा फोटो काढून गुढी चा फोटो लावला..???
    अरे
    तो तुकाराम महाराजांचा आणि शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा फोटोशॉप मधेच बनवला आहे मुर्खशिरोमणि

    तो जो फोटो तू दाखवतो आहेस महाराज तुकोबारायांच्या पाया पड़तानाचा तो सुद्धा फोटो काल्पनिकच आहे

    इथे महाराजानि तुकोबारायना लिहिलेल किंवा तुकोबारायानी महाराजाना लिहिलेल एखाद पत्र अजुन मिळाल नाही तर

    तुकाबारायांच्या पाया पड़ताना महाराजांचा फोटो कढायला काय खेडेकर गेले होते का देहु ला केमेरा घेऊन...??

    डोक ठिकानावर आहे का तुझ
    नक्की कोणत्या शाळेत शिक्षण घेतल आहेस तू..??

    तुकोबारायां वर शंका घ्यायची आपली लायकी नाही म्हणून कधी विचारल नाही

    पण तुझे खेडेकर जर खुप तज्ञ आहेत ना तर एक गोष्ट मला सांग
    तुकोबाराय हे महाराजांचे गुरु होते याचा ज़रा पुरावा दे मला
    सांग जेधेशकावली मधे आहे
    का
    जेधे करीना मधे आहे
    का
    शिवभारत मधे आहे...???
    शिवाजी महाराजानि तुकोबारायाना लिहिलेल एखाद तरी पत्र दाखव किंवा महाराजानि तुकोबारायाना लिहिलेल एखाद पत्र दाखव

    लै पुरावे माघता ना तुम्ही मग आता तुम्ही दया एखादा पुरावा

    आणि हां तुकोबांचा खोटा पुळका आम्हाला नका दाखाऊ

    एवढी अक्क्ल असती तुम्हाला तर तुकोबारायानी त्यांच्या अभंगानि समृद्ध केलेला हिंदू धर्म सोडून नवा धर्म नसता काढला तुम्ही

    आणि तुम्ही 96 कुळी मराठे अजुन सुद्धा तुकाराम महाराजांच्या समाजा मधल्या मूली बरोबर लग्न करत नाही हे माहीत आहे आम्हाला

    तुकाराम महाराजाना एवढा त्रास होऊन सुद्धा त्यानी नाही धर्म सोडाला आणि तुम्ही मात्र नविन दूकान टाकल आहेत

    आता तुकाराम महाराजां पेक्षा तुमचे खेडेकर खुप मोठे संत आहेत का की नविन धर्म काढू शकतात...??

    ReplyDelete
  5. हे पत्र महाराजानी मिर्जा राजा जयसिंगला लिहिल् आहे

    पत्रामध्ये राजे म्हणतात,"तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे."



    'हे श्रेष्ठ सरदारा, तुझ्यामुळे राजपुतांची मान उन्नत आहे. तुझ्यामुळे बाबरवंशाची राज्यलक्ष्मी अधिक प्रबळ झाली असून तुझे सहाय तिला मिळत आहे. हे प्रबळ आणि प्रौढ जयशहा! सीवाचा प्रणाम व आशीर्वाद स्वीकार. परमेश्वराने तुझे रक्षण करून तुला धर्माचा व न्यायाचा मार्ग दाखवावा. मी असे ऐकले आहे की, मजवर हल्ला करण्यासाठी व दख्खन जिंकण्यासाठी तू आला आहेस. हिंदूंचे हृद्य व रक्त यांच्या रक्ताने तू जगात यशस्वी होऊ पहात आहेस. पण तुझ्या हे लक्ष्यात आलें नाही की याने तुझ्या तोंडास काळोखी फासली जात आहे, कारण तुझ्या या कृत्याने देशावर व धर्मावर आपत्ती ओढवली आहे. जर तू क्षणमात्र अंतर्मुख होऊन आपल्या हाताकडे आणि झग्याकडे विवेकदृष्टीने पाहशील तर हा रंग कोणाच्या रंगाचा आहे व या रंगाचा रंग इहपरलोकी काय होणार हे तुला समजेल.

    जर तू आपणहून दक्षिण देश जिंकण्यास आला असतास तर माझे शीर व डोळे तुझ्या रस्त्यावर बिछान्याप्रमाणे पसरले असते, मी तुझ्या घोड्याबरोबर मोठी सेना घेऊन आलो असतो आणि देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची भूमी तुला जिंकून दिली असती. पण तू सज्जनांना फसविणाऱ्या औरंगजेबाच्या थापास भूलुन इकडे आला आहेस. तेंव्हा यावेळी तुझ्याशी कोणता डाव खेळावा हे मला समजेनासे झाले आहे. जर तुला सामील व्हावे, तर त्यात मर्दपणा नाही, कारण मर्द लोक प्रसंगाची सेवा करीत नाहीत. सिंह कधी भित्रेपणा दाखवत नाही. बरे, जर मी तलवार व कुऱ्हाड यांचा उपयोग केला तर दोनही बाजूंनी हिंदुंचीच हानी होणार. मोठ्या दु:खाची गोष्ट ही आहे की, मुसलमानांचे रक्त पिण्याखेरीज इतर कामासाठी माझ्या तलवारीस म्यानातून बाहेर पडावे लागेल! जर या लढाईसाठी स्वतः: तुर्क आला असता तर आम्हा वीरपुरुषांना घरबसल्या शिकार साधल्यासारखे झाले असते. पण जेंव्हा अफझलखान न शाईस्ताखान यांच्या हातून काम झेपत नाही असे दिसले तेंव्हा तुला आम्हाशी युद्ध करण्याकरीता नेमले आहे. कारण स्वतः: औरंगजेब आमचा मारा सोसण्यास समर्थ नाही. हिंदूलोकांत कोणी बलशाली राहू नये आणि सिंहांनी आपसांत लढून घायाळ व शांत व्हावे आणि गिधाडांना जंगलाचे स्वामित्व प्राप्त व्हावे, अशी औरंगजेबाची इच्छा आहे. ही गूढनीती तुझ्या ध्यानात येत नाही ह्यावरून त्याच्या जादूने तुला भूल पडली आहे असे प्रत्ययास येते.

    तू जगात बरेवाईट पुष्कळ प्रसंग पहिले असशील. बागेत तू फुले आणि कंटक या दोघींचाही संचय केला असशील, पण आम्हा लोकांशी युद्ध करून हिंदूंचे शीर धुळीत मिळवण्याचे काम मात्र तू करू नये. प्रौढ वयात अल्लडपणा न करता सादीच्या त्या वचनाचे स्मरण कर, "सर्वच ठिकाणी घोडा फेकता येत नाही. कधी कधी ढाल फेकून पळून जाणे योग्य असते." व्याघ्र मृगादि प्राण्यांवर व्याघ्रता करतो, पण सिंहाबरोबर गृहयुद्ध करण्यास प्रवृत्त होत नाही. जर तुझ्या तीक्ष्ण तलवारीत पाणी असेल व घोड्यात दम असेल तर हिंदू धर्माच्या शत्रूंवर हल्ला करून इसलामाचे जड मूळ खोडून टाक.
    अफझलखानाचा शेवट कसा झाला हे लक्षत आणून तू शंकित होऊ नकोस. त्याने बाराशे लढवय्ये हबशी माझा घात करण्यासाठी ठेविले होते. त्याच्यावर मी प्रथमच हात चालविला नसता तर यावेळी हे पत्र तुला कोणी लिहिले असते? मला तुझ्यापासून अशी भीती नाही. कारण तुझ्यात माझ्यात काही शत्रुत्व नाही. जर मला माझे उत्तर अनुकूल आलें तर रात्री मी एकटा तुझ्या भेटीस येईन.शाहस्तेखानाच्या खिशातून मी जे पत्र काढून घेतले आहे ते गुप्त पत्र मी तुला दाखवीन, तुझ्या डोळ्यावर संशयाचे पाणी शिंपडून तुझी सुखनिद्रा नाहीशी करीन. तुझ्या स्वप्नाचा खरा फलादेश करून नंतर तुझा जबाब घेईन.

    जर या पत्राचे उत्तर माझ्या मनजोगे न येईल तर मी आणि माझी तीक्ष्ण तलवार आहे व तुझी सेना आहे. उद्या सूर्य आपले मुख संध्याकाळात लपवील तेंव्हा माझा अर्धचंद्र (तलवार) म्यानातून बाहेर पडेल. बस्स. कल्याण असो.

    **************************************

    हे आहे अस्सल पत्र जे महाराजानी मिर्जा राजाला लिहिल होत आता हे वाच आणि मग सांग की महाराजानि हिन्दुत्वाची पताका घेतली होती का अजुन कोणती पताका घेतली होती ते

    ReplyDelete
  6. आता नेहमी प्रमाणे तुम्ही बोलताल की हे पत्र खोट आहे

    पण हाच तर मूर्खपणा आहे तुमचा
    कारण तुम्ही फक्त 25 रुपया वाली पिवळी जी फुकट वाटली जातात तीच वाचता

    खरा इतिहास आणि महाराज समजून घ्यायचे असतील न तर थोड़ा खर्च करा
    आणि
    जेधे शकावली
    जेधे करीना
    शिवभारत
    मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड

    ही जी काही नाव तुमचे खेडेकर संधर्भ म्हणून देतात ना
    एकदा 2-3 हजार खर्च करा आणि ती विकत घ्या आणि ते सगळ वाचायच कष्ट घ्या

    म्हणजे समजेल की थापा कशाला बोलतात ते

    चौथीत जो इतिहास शिकला त्यानंतर ही फुकट मिळणारी पिवळी पुस्तक वाचता आणि मग आम्हाला निघता इतिहास शिकवायला

    आणि
    मग तुमची कूवत आणि शिक्षण अस बाहेर पडत

    ReplyDelete
  7. त्यावेळी सुद्धा नालायक लोक होती आजसुद्धा आहेत नशिब शिवरायांना संभाजी महाराजां सारखे ठार मारले नाही ?मारता आले नाही संभाजी राजे अजुन दहा वर्ष जगगले असते तर ईतिहास वेगळा असता ईंग्रजांच्या आईची गांड .

    ReplyDelete