Sunday, 12 April 2015

भटांचे बांडगुळ प्रश्न Vs मराठा उत्तर (भाग २)

★| बांडगुळ प्रश्न Vs मराठा उत्तर |★

भाग २

मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे समाजात भिकेला लागलेल्या फुकटखाऊ,लुच्च्या,परावलंबी म्हणजेच बांडगुळ जमातीच्या शेंडगुळ औलांदींनी मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड विरोधात चालवलेल्या रांडदासी अपप्रचार अभियानाचा अजुन एक पर्दाफाश...

● बांडगुळ प्रश्न १२) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात सावरकरांच्या धाकट्या बंधूनी मदत केली आहे....हे तुम्हाला मान्य आहे का?

★ मराठा उत्तर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आमचासुध्दा लढा ब्राह्मणा विरोधात कधिही नसुन 'ब्राह्यण्य' या वृत्तीविरुध्द आहे हे अनेकदा सांगितले आहे.तरी हे ब्राह्मण्य आजही ब्राह्मण या जमातीतच सर्वाधिक दिसुन येते.पर्यायाने या ब्राह्मण्याला संपवण्यासाठी आम्हाला ब्राह्मणाविरोधातच संघर्ष करावा लागतो.ब्राह्मण स्वतःहून ब्राह्मण्य का सोडत नाहीत हा मुख्य प्रश्न आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नारायण सावरकरने प्रामाणिक मदत केली असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करु,पण ही मदत नेमकी काय होती याचा खुलासा भटुंनी करावा.

● बांडगुळ प्रश्न १३) शिवधर्मात पत्रिका बघून मुहूर्तावर लग्न लावले जाते का????

★ मराठा उत्तर - शिवधर्म ज्योतिष,पंचांग,पत्रिका यांना थोतांड मानतो.या भटांच्या पोट भरण्याच्या रोजगार हमी योजना आहेत.पत्रिका पाहुन,मुहुर्तावर लग्न लावुनसुध्दा अकाली विधवा झालेल्या कित्येक महिला समाजात पहायला मिळतात.
शिवधर्म मुलामुलींची आरोग्यपत्रिका,शिक्षणपत्रिका पाहुन,सर्वांना सोयीचे ठरेल अशा वेळी (मुहुर्त नव्हे) लग्न लावण्यास संमती देतो.

● बांडगुळ प्रश्न १४) शिवाजी महाराज हे कुणबी मराठा होते त्यामुळे त्यांना ९६ कुली मराठ्यांचा विरोध होता.....त्या वेळी निराजी पंतानी शिवाजी महाराज क्षत्रिय होते हे सिद्ध केले......मग शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी विरोध केला असे म्हणता येईल का?

★ मराठा उत्तर - खरे तर असा प्रश्न विचारणाऱ्याची बुध्दी भ्रष्ट झाली असावी अथवा तो इतिहासाबाबत अज्ञानी,अडाणी असावा.छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला मराठ्यांनी विरोध केला नसुन एकजात महाराष्ट्रातील सर्व भटाभामट्यांनी विरोध केला.यात दरबारीतील ब्राह्मण मंत्रीसुध्दा होते.या परिस्थितीत आपले क्षत्रियत्व सिध्द करण्यासाठी शिवरायांनी आपली वंशावळ आणण्यासाठी बाळाजी आवजी या कायस्थ सचिवाला सांगितले.बाळाजी आवजीने शिसोदियाशी नाते जोडणारी शिवरायांची वंशावळ शोधुन आपल्या निळा येसाजी या कायस्थ दुतामार्फत गागाभटाकडे पाठवली.हा निराजी पंत कोठुन आला ?
शिवरायांना भटांनी केलेला विरोध हा भटांच्या धार्मिक मक्तेदारीचा अहंकार व स्वतःच्या जातश्रेष्ठत्वातुन होता तर मराठ्यांमधील काही सरदारांनी केलेला विरोध हा वतनाच्या माध्यमातुन स्वतःचे आर्थिक हितसंबंध कायम राखण्यासाठी होता.मुळात शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची सुरुवातच मावळांतील देशमुख सरदारांच्या सहकार्याने सुरु झाली तर यात मराठ्यांचा ९६ कुळी-कुणबी वाद लावण्याचा भटांचा हेतु काय ?

● बांडगुळ प्रश्न १५) सध्या किती लोक शिवधर्मी आहेत??? जे २ कोटी शिवधर्मी होणार होते त्यांचे काय झाले?

★ मराठा उत्तर - पुर्वी भटांच्या सांगण्यावर डोळे झाकुन विश्वास ठेवणारा समाज आज भटांना प्रतिप्रश्न करुन स्वतः चिकित्सा करायला लागला आहे. भटांच्या धार्मिक गुलामीतुन बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.यावरुनच भटांनी स्वतःच्या "वैदिक तंत्रज्ञानाची अगाध शक्ती" वापरुनच शिवधर्माचे आचरण करणाऱ्यांची संख्या किती आहे ते शोधावे.

● बांडगुळ प्रश्न १६) ब्राह्मण हे युरेनेशिअन आहेत ते उपरे आहेत.....मग सावरकरांनी ने मजसी ने.....हि कविता काय उत्तर ध्रुवावरच्या बर्फाळ डोंगरांना उद्देशून लिहिली होती का?????

★ मराठा उत्तर - ब्राह्मण मुळचे भारतीय नसुन परकीय आहेत हा इतिहास सर्वमान्य आहे.याबद्दल ब्राह्मणांच्या पुस्तकातील व इतर पुस्तकांतील पुरावे खाली संदर्भ सुचित दिले आहेत.ते अवश्य पहावेत.
राहिला प्रश्न विनायक सावरकरचा तर त्या बाळाला काय कोणी हातपाय बांधुन उचलुन परदेशात नेला नव्हता.तो तर स्वतःहुन शिक्षणासाठी तिकडे गेला होता.तेही धर्माने लादलेली समुद्रबंदी मोडुन अर्थात धर्माची चौकट मोडुन.एवढ्याच जर आर्त वेदना होत होत्या तर मग आधीच काशी करायची होती ना ?

● बांडगुळ प्रश्न १७) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते आर्य हे भारतीयाच आहेत........मग तुम्ही त्यांचे ऐकणार का खेडेकरचे???

★ मराठा उत्तर - मराठा-बहुजनांनी कुणाचे ऐकायचे ते आता आम्ही स्वतःच ठरवणार.इतके दिवस भटांचे ऐकल्यामुळे आमची आज अशी अवस्था झाली.
डॉ.आंबेडकरांनी आर्य मुळचे भारतीय नाहीत हे पुस्तक लिहुन स्पष्टपणे त्यात मांडले आहे.कदाचित आंबेडकरांच्या लिखाणाचा अर्थ लावु शकेल या लायकीचा अथवा अभ्यासु एकही भटुरडा या देशात जन्मला नसावा त्यामुळेच अजुन एक खोटारडेपणा आंबेडकरांच्या नावावर खपवु पाहत आहेत.

● बांडगुळ प्रश्न १८) ब्राह्मण मागासलेले असतात...त्यांचे विचार पुढारलेले नसतात......मग सावरकर,जयप्रकाश नारायण,नाना गोरे,एस एम जोशी,आगरकर,पु.ल.देशपांडे यांच्या लिखाणाबद्दल काय?????किंवा हल्लीचे अनिस चे दाभोळकर,अच्युत गोडबोले,नारळीकर हे काय मागासलेले विचार मांडतात का?

★ मराठा उत्तर - ब्राह्मण मागासलेले असतात या अफवेवर आमचा विश्वास नाही.परंतु ब्राह्मण पुढारलेले विचार मांडतात या अफवेवर आम्ही आजही भाबडा विश्वास ठेवत आहोत.ज्या ब्राह्मणांनी सर्व क्षेत्रातील अंधश्रध्दाविरोधी,परिवर्तनवादी,प्रगतीशील,विज्ञानवादी,सत्य,पुरोगामी विचार मांडुन स्वतः तसे आचरण केले,जाणिवपुर्वक ब्राह्मण्यापासुन दुर राहिले आणि आमच्याशी बंधुत्वाने राहतात अशा ब्राह्मणांविरोधात आमची काहीच तक्रार नाही.परंतु ब्राह्मणांमधे वरील गोष्टींचा संगम क्वचितच पहायला मिळतो अशी आमची तक्रार आहे.

● बांडगुळ प्रश्न १९) चार्वाक हे सुधा ऋषी होते म्हणजेच ब्राह्मण होते....मग तुम्हाला त्यांचे विचार कसे चालतात???

★ मराठा उत्तर - ॠषी होते म्हणजेच ब्राह्मण होते हा हास्यास्पद शोध फक्त ब्राह्मणच लावु शकतात याची आम्हाला खात्री आहे.चार्वाकांबद्दल अधिक माहिती नसणाऱ्या भटबाळ्यांनी चार्वाक नीट समजुन घ्यावे.स्वतःच्या भिकार बापजाद्यांनी "चार्वाक दर्शन" नष्ट करुन चार्वाकाला खलनायक का ठरवले हा प्रश्न विचारावा.स्वतःच्या जड देहाला चार्वाकांचे विचार पचतात का वैचारिक जुलाब होतात का ते पडताळुन पहावे.

● बांडगुळ प्रश्न २०) पेशव्यांनी शिवाजी महाराजांचे राज्य बुडवले असा तुमचा आरोप आहे........मग पेशवे राज्य बुडवत असताना छत्रपतींचे वंशज डोळ्यावर पट्टी लाऊन बसले होते का???? त्यांनी पेशव्यांना पदच्युत का केले नाही?????

★ मराठा उत्तर - मुळात हा आरोप नसुन वस्तुस्थिती आहे.पेशव्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत हळुहळु स्वराज्याची सुत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली.राजधानी पुण्याला हलवुन पुण्यात सत्ताकेंद्र निर्माण केले.सर्व सत्ता ताब्यात घेतल्या.चौथ्या शिवाजीला वेडे ठरवुन,इंग्रजांच्या स्वाधीन करुन,तुरुंगात छळ करुन मारले.१७५६ साली इंग्रजांच्या मदतीने तुळाजी आंग्रेवर स्वारी करुन शिवरायांचे आरमार नष्ट केले.शिवरायांचा राज्याभिषेक शिवशक बंद पाडुन मोगलांचा फसली शक सुरु केला.वसईच्या लढाईत सव्वा लाख मराठ्यांना मृत्यमुखी पाडले व तह करुन स्वराज्य इंग्रजांच्या घशात घातले.१८१८ मधे शनिवारवाड्यावरील भगवा काढुन इंग्रजांचा युनियन जॅक फडकवला.पेशवाई काळ म्हणजे देशाच्या इतिहासातील सामाजिक पतनाचा काळ,अस्पृश्यता निर्माण करणारा काळ,रंडीबाजी करणाऱ्या रांडींच्या औलादींनी मांडलेल्या नंगानाचाच काळ.
अशी पेशवाई उध्दस्त झाली ही देशातील खुप ऐतिहासिक घटना होती.

● बांडगुळ प्रश्न २१) संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानियांचा राजा....या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाबद्दल काय???

★ मराठा उत्तर - ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण होण्यासाठी मुंज व्हावी लागते.परंतु सन्याशाची मुले म्हणुन ब्राह्मणांनी ज्ञानदेव व त्यांची भावंडे निवृत्तीनाथ,सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना वाळीत टाकले.संन्याशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्या काळातील ब्राह्मण समाजाने ज्ञानदेवादी भावंडांची मुंज करण्याचे नाकारले.त्यामुळे तत्कालीन भटुकड्यांच्या निर्णयानुसार ज्ञानदेव व त्यांची भावंडे ब्राह्मण नाहीत.
अशा ज्ञानदेवांनी संस्कृत मधील ज्ञान मराठीत आणले.त्या ज्ञानदेवांबद्दल तुकोबांनी गौरवोद्गार काढले.
ज्यांच्या पुर्वजांनी ज्ञानदेवांना नाकारले ते ज्ञानदेव आपल्या करतृत्वावर प्रसिध्दीस आले.मग आता अशा भटुकड्यांचे वंशज ज्ञानदेवांना ब्राह्मण म्हणुन का प्रस्थापित करु पाहत आहेत ?

● बांडगुळ प्रश्न २२) संभाजी राजाना मनुस्मृतीप्रमाणे ब्राह्मणांनी मारले.....कारण ते संस्कृत शिकले......पण त्यांना संस्कृत शिकवणारे व त्यांच्याबरोबर तेवढेच हाल हाल होऊन मारणारे कवी कलश हे ब्राह्मणच होते
आता कवी कलशांची जात बदलायची का????

★ मराठा उत्तर - शंभुराजांना ब्राह्मणांनी मारले याची जाहीरपणे कबुली दिल्याबद्दल धन्यवाद.
शंभुराजांचे शिक्षण जिजाऊ व शिवरायांच्या देखरेखीखाली झाले.कवी कलश हे शंभुराजांचे मित्र व कनौजी ब्राह्मण होते.उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना त्यावेळी राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त केला.कवी कलशावर महाराष्ट्रियन ब्राह्मण चिडुन होते.कलशाच्या मृत्युनंतर त्याचे बलिदान अडगळीत टाकुन कलशाला बदनाम करण्याची मोहिम भटांनी सातत्याने चालुच ठेवली.कवी कलश यांची बुद्धीमत्ता,निष्ठा व शौर्य पाहुनच शंभुराजांनी कवी कलशांना त्यांच्या अष्टप्रधानमंडळात सामिल करुन घेतले व त्यांना "छंदोगामत्य" अशी पदवी दिली.कवी कलश जेवढे शंभुराजांच्या जवळ गेले तेवढे महाराष्ट्रातील नतद्रष्टांच्या डोळ्यात खुपायचे म्हणुनच अष्टप्रधान मंडळातील भटुकडे एकत्र येवुन कवी कलशांना कोंडीत पकडण्याचा नेहमीच प्रयत्न करायचे.कलशांची निष्ठा पाहुन शंभुराजांनी त्यांना "कुलमुख्तेयार" म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणुनही जबाबदारी दिली होती.कवी कलश शाक्तपंथीय होते त्यानुसार ते शक्ती पुजा करायचे.तेंव्हा येथील भट मंडळींनी त्यांच्याबद्दल ते मेलेल्या रेड्याच्या कातड्यावर पुजा करतात,बळी वगैरे देतात असा खोटा प्रचार करुन त्यांची विश्वसनियता व लोकप्रियता संपविण्याचा प्रयत्न केला.कवी कलशांना अशा अनेक अपमानजनक घटनांना सामोरे जावे लागले.जिवंतपणी त्यांना त्रास देणारे ब्राह्मण त्यांच्या मृत्युनंतर मात्र ते आपल्या जातीचे होते म्हणुन उर बडवत आहेत हा विरोधाभास आहे.

● बांडगुळ प्रश्न २३) कोकाटे सावरकरांना त्यांनी बोटीच्या port hole मधून उडी मारली म्हणून संडासवीर म्हणतात......पण कोकाटे साहेब उडी कशातून मारली या पेक्षा कुठे मारली हे महत्वाचे असते.........तुम्ही मारून दाखवता का आम्हाला मोर्सेलीस च्या खार्या पाण्यात उडी????

★ मराठा उत्तर - विनायक सावरकर मार्सेलिसच्या बंदरात जहाज उभे असताना संडास लागली म्हणुन संडासात गेला व तशीच संडास न करता त्याने संडासच्या नळीतुन का खिडकीतुन खाऱ्या समुद्रात उडी ठोकली आणि गुडघ्या इतक्या पाण्यात जलविहार करुन किनाऱ्यावर आला आणि पळुन जाताना पकडला गेला.परत आठ वेळा इंग्रजांना माफीनामे लिहुन दिली.वगैरे.असले फालतु विषय कौतुकाने आम्हाला कशाला सांगता ?
क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हातापायात बेड्या असताना त्यांनी भरलेल्या कृष्णा नदीत चालु रेल्वेतुन उडी मारली आणि पोहुन सुखरुप बाहेर पडुन,इंग्रजांच्या तावडीतुन निसटुन प्रतिसरकारच्या माध्यमातुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले.हा आपल्या मातीत घडलेला जाज्वल्य इतिहास तुमच्या बापजाद्यांनी तुम्हाला सांगितला नाही का ? का स्वतःचेच तुटलेले तुणतुणे वाजवणार ?
जय शिवराय.

संदर्भ सुची -
● संभाजी ब्रिगेड : वास्तव व भूमिका
● शिवधर्म गाथा
● प्रतिइतिहास
● आस्तिकशिरोमणी चार्वाक - डॉ.आ.ह.साळुंखे
● शिवपुत्र संभाजी - डॉ.कमल गोखले
● आर्यांचे मुळस्थान कोणते ? - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
● डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची बनारस व काशी विद्यापीठातील भाषणे
★ ब्राह्मण विदेशी असल्याचे काही ब्राह्मणी पुस्तकातील पुरावे -
● मनुस्मृती श्लोक नं २४
● आर्क्टिक होम इन द वेदाज - बाळ गंगाधर टिळक
● मोहनदास करमचंद गांधी दि.२७ डिसेँबर १९२४ रोजी काँग्रेस अधिवेशनातील अध्यक्षीय भाषण
● पिता कि और से पुत्री के नाम खत - जवाहरलाल नेहरु
● लाला लजतपराय - भारत वर्ष का इतिहास पान २१-२२
● बाल गंगाधर टिळक - भारत वर्ष का इतिहास लेख-मिश्रा पान ६३ ते ८७
● पंडित श्यामबिहारी मिश्रा,सुखदेव बिहारी मिश्रा - भारत वर्ष का इतिहास,भाग १ पान ६२-६३
● पं.जनार्दन भट्ट - माधुरी मासिक - भारतीय पुरातत्व की नयी खोज १९२५ - पान २७ ते २९
● श्री.पंडित गंगाप्रसाद,जाती बेडी पान १० ते २७
● रविंद्र दर्शन - सुख सनपात्री भंडारी पान ८१-८२
● भारतीय लिपीतत्व - नागेँद्रनाथ बसु पान ४७ ते ५१
● प्राचीन भारत वर्ष की सभ्यता का इतिहास - रमेश चंद्र दत्त, भाग १ पान १७ ते १९
● हिंदी भाषा की उत्पत्ती -आचार्य महावीर द्विवेदी
● हिंदी भाषेचा विकास - बाबु श्यामसुंदर पान ३ ते ७
● हिंदुत्व - पं.लक्ष्मीनारायण गर्दे, पान ८,९ व २९
● आर्योँ का आदिम निवास - पं.जगन्नाथ पांचोली
● महाभारत मीमांसा
● जाति शिक्षा - स्वामी सत्यदेव परिभ्राजक, पान ८-९
● २९व्या अखिल भारतीय हिंदू महासभेतील रामानंद चॅटर्जी,मॉडर्न रिव्ह्यू यांचे भाषण
● २९ नोव्हेँबर १९२६ रोजीचा आचार्य प्रफुल्ल चंद्र राय याचा आज या नियतकालिकेतील लेख
● देशभक्तचे संपादक यांचा लेख. पान २९ फेब्रुवारी १९२४
● प्रेमाचे वृंदावन मासिक -योगेशचंद्र पाल मे १९२७ पान १३६ ते १४३
● काका कालेलकर रिपोर्ट
● धर्मशास्त्राचा इतिहास - पा.वा.काणे
● हिंदू सभ्यता - राधाकृष्ण मुखर्जी, पान ४१,४७ व ५९
● डी.डी.कोसंबी - प्राचीन भारत की संस्कृती और सभ्यता
● वोल्गा ते गंगा - राहुल सांस्कृत्यायन
● ग्रीक ओरिजन्स ऑफ कोकणस्थ चित्पावन - प्रताप जोशी
● ना.गो.चाफेकर चित्पावन - पान २९५
● वि.का.राजवाडे यांचेही मत ब्राम्हण विदेशीच
● स्वामी दयानंद सरस्वती -यांचेही मत ब्राम्हण विदेशीच
● २००१ चा DNA रिपोर्ट.

भाग १ इथे वाचा - http://khandan-mandan.blogspot.com/2015/04/vs.html

- एक शेतकरी मराठा.
===========================
===========================

6 comments:

  1. खानदान मदन
    पहिली गोष्ट नावत गफलत आहे तुझ्या
    खान-दान आता समाजाला का अर्थ तुला

    दूसरी गोष्ट मी भट नाही त्यामुळे तू मला भटांचा दलाल म्हणून शकतो

    तुझी भाषा आणि बुद्धि पाहुन तुझ्या ह्या पोष्ट ला बहुतेक कोणी उत्तर दिल नसावे
    मला अस समजल की तुझे खेडेकर च्या जिजाऊ सृष्टि ला बीजेपी सरकार ने 250 करोड़ दिले आणि मुख्यमंत्री खेडेकर च्या बाजूला होते स्टेज वर
    तर त्या 250 करोड़ मधले तुला किती मिळाले आणि मराठा समाजाला किती मिळाले

    बर खेडेकर ची पत्नी 15 वर्ष बीजेपी ची खासदार होती ते कस काय चालत तुला आणि आता उडी मारून परत NCP मधे आली( हरल्या तो भाग वेगळा)

    आणि ह्या थापा बन्द करा कोणीही फसनार नाही आता
    आणि शिवधर्मात मूर्ति पूजा नाही
    कुंकु लावायच नाही
    मंगलसूत्र घालायच नाही
    महिलांनी मधून भांग पाडायचा नाही

    हे सगळ करण्या पेक्षा तुम्ही डायरेक्ट इस्लाम का नाही कबूल केला...??? कारण सगळ सेम च आहे तुमच

    आता मला एक गोष्ट समजत नाही की
    तुम्ही जो शिवधर्म चालु केला आणि त्यासाठी जी कारण देता आहात
    तर मग असा काही धर्म शिवाजी महाराजानीच का नाही चालु केला हो...???
    म्हणजे तुमचे खेडेकर शिवाजी राजां पेक्षा पण दूरदृष्टि चे आहेत की काय...???
    ज़रा एक लिस्ट तैयार करा बर की शिवाजी राजानी किती भामनाना शिक्षा केलि त्याची
    ज़रा आम्हाला पण समजल पाहिजे ना तुमचा जो खरा इतिहास बोलता तो
    आणि किती मराठा सरदाराना शिक्षा केलि त्याची लिस्ट मी तुला देतो

    त्या भामनाला शिव्या देता
    आणि त्यानी येऊन गणपति ची स्थापना केलि तुमच्या सारखे लोक स्टेज माघे जुगाराचे अड्डे लावतात भामन सांगतो का जुगार खेळायला स्टेज माघे...???
    देशी दारु च्या अड्ड्या वर आमच्याच बहुजनांची संख्या जास्त
    कुठे दिसत का जोशी देशी पिऊन टाईट झालेला...???
    जुगाराचे आणि मटक्याचे अड्डे आपणच चालवतो
    कुठे दिसला का देशपांडे चा जुगाराचा क्लब...???
    आरक्षण मराठ्याला पण नाही आणि भामना ला पण नाही
    पण बॅंकेत मेनेजर कुलकर्णी आणि शिपाई पवार असतो
    जोशी नावाचा शिपाई पाहिला आहे का कुठे...??
    4 दिवस लाईनि मधे गणपति नाचवायला कोणता वैद्य सांगतो हो तुम्हाला...??
    का दारु पिऊन DJ लावून 4 दिवस नाचायचा मुहूर्त काढून घेता एखाद्या जोशा कडून...???

    आधी स्वताला सुधारा मग त्या भामना कड़े बोट दाखवा
    1960 साला पासून सत्ते मधे आहेत आमचे मराठा नेता काय केल त्यानी आमच्या साठी...???
    एवढी वर्ष सत्ता भोगली आणि आता आरक्षण माघायला लाज वाटली पाहिजे आपल्याला

    आणि ह्या थापा बन्द करा ज़रा
    शिक्षण नाकारल तुला कोणता भामन आला रे शिकु नको म्हणायला मग शिकला असताना तू तर हे फालतू उद्योग करायला वेळ नसता राहिला तुझ्या कड़े
    चांगली नोकरी मिळाली असती एखादी

    850 कोटि जगाची लोकसंख्या आहे
    125 कोटि भारताची लोकसंख्या आहे
    12 कोटि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे
    त्यात मराठा किती ते तू शोध ज़रा

    आणि त्यात परत 96 कुळी मराठा कोण त्यांची पण संख्या पहा एकदा 1% तरी आहोत का आपन एकूण लोकसंखे च्या...???

    आणि खेडेकर आणि कोकाटे म्हणजे 96 कुळी मराठा ना...??
    मी पण 96कुळी देशमुख आहे म्हणून माझ्या लक्षात आल पटकन
    आता
    ह्या 96 कुळी मराठ्यांना विचार की ते त्यांच्या घरात सुन म्हणून 92कुळी म्हणजे कुनबी मराठ्याची मुलगी आनातील का..??

    लै बहुजन बहुजन गप्पा मारतो ना तू
    तर आपल्या घरा मधली मुलगी 96कुळी मराठा जे आहेत ते
    तीच लग्न एखाद्या कुनबी मराठा, obc मराठा किंवा BC मराठा यांच्या पैकी एखाद्या मुला सोबत लावतील का...???
    नाही ना
    मग आता ह्या थापा बंद करा

    तुझ्या गावाला जा आणि एकदा सगळ नीट बघ तुझ्या गावात किती ब्राम्हण आहेत ते सांग आणि ते किती बहुजन समाजाला छळतात ते पण सांग

    अरे ह्या बहुजन समाजाला जर कोणी त्रास देत असेल ना ग्रामीण भागा मधे तर 96 आणि 92 कुळी मराठा समाज देतो
    96 वाले 92 ला कमी लेखतात
    96 आणि 92 मिळून OBC ना कमी लेखतात
    96-92 आणि OBC मिळून BC ना किंमत देत नाहीत

    आणि हे मी माझ्या गावा वरुण सांगतो आहे आणि माझ्या गावात एक भामनाच् घर आहे तो बिचारा ह्यांना समजावत असतो

    गावात रहा आणि अनुभव घे एकदा
    तुला वाटल की शिव्या दिल्या की काम सोप्प् होत
    शिव्या दिल्या की काम सोप्प नाही होत तर आपली लायकी जगा समोर येते
    आणि ह्या लेखा मधून तू तेच सगळ्यां समोर आनल आहेस

    आम्हा मराठ्यांना लाज वाटते हल्ली तुमची
    जरा नीट वागा

    ReplyDelete
  2. आता

    ये फालतू हे घे बांडगुळा च्या प्रश्नाला कट्टर उत्तर

    तू बोलतो तुझा लढा ब्राम्हण नाही तर ब्राम्हण्या च्या विरोधात आहे
    मग तुझा युग पुरुष भारत ब्राम्हण मुक्त करायची भाषा कशी रे बोलतो..???

    आणि

    एकाच बापाची औलाद आहात तर लावा की हात भामनाला
    2010 पासून नुसते भूँकता आहात
    चावनार कधी रे


    सांगली मधे मार खाता
    पुण्यात मार खाता
    ढुंगानाला पाय लावून पळता आणि कापायची भाषा कराता


    कधी तरी प्रयत्न करा की
    नावा पुढे मराठा लावताना आणि ढुंगना मधे शेपुट घालून भूंकता कसले रे

    समोर भामन दिसला की मारायच त्याला

    नाही ना जमत हे
    आणि जमनार पण नाही कारण त्यासाठी लायकी लागते
    पोटाला पोट भर कमवायाची अक्क्ल नाही आणि निघाला ब्लॉग लिहायला

    आई बाप मजूरी करुण दिवस काढतात आणि हां खान-दान लागला आकक्ल शिकवायला

    तुझ्या आई बापाला सांभाळ आणि मग आमची काळजी कर

    लग्नात हुंडा घेणार
    गर्भात मूली मारणार
    जाती बाहेर लग्न नाही करणार
    स्वताच्या बायकोला, पुतन्याला, मुलीला आमदार करणार

    आणि आम्हाला मराठ्यांच्या गप्पा सांगणार
    जा मदन गप कुत्र्या सारखा घरी जा
    कारण तुझी संघटना ना तुझ्या माघे तुझ्या आई कड़े पाहिल् ना बापा कड़े पाहिल

    तुझ्या सारखे लाख आहेत मुर्ख जे ह्या संघटने चे उद्योग सांभाळायला तैयार आहेत

    ReplyDelete
  3. १२. आता ब्राह्मणांनी कोणालाच मदत करू नये, नाहीतर पुरोगामी दहशतवाद्यांच्या संशयाला बळी पडाल ! किती सफाईने खोटं बोलतात कि, आमचा लढा ब्राह्मणवादाच्या विरोधात आहे. पण ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी यांच्यात काहीच फरक केला जात नाही. स्वताचे महत्व वाढविण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खालच्या पातळीवर बदनाम करण्याच्या विकृतवर काहीच इलाज नाही.
    डॉ. नारायण सावरकर ह्यांनी बाबासाहेबांना मदत करून अक्षम्य चुक केली असे म्हणावे लागेल !

    १३. ते ब्राह्मणांच्या उपजीविकेचं साधन आहे, त्यांना भरपूर पैसा मिळतो म्हणून तुमच्या पोटात दुखायचे काहीच कारण नाही.
    लोक स्वताहुन ब्राह्मणांकडे येतात आणि ब्राह्मणांना शिव्या देणारेही असतात.

    १४. सतत जातीयद्वेष पसरवायला ब्राह्मणांची गरज नाही.
    मराठ्यांना आपआपसांत फुट पाडण्यासाठी बी-ग्रेड पुरेशी आहे !

    १५. तुम्ही स्वताला शिवधर्मी म्हणवता हीच लज्जास्पद गोष्ट आहे !

    १६. हा जावईशोध आहे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट बाबासाहेब मुलनिवासी आणि भारतीय असा भेदभाव मानत नव्हते !
    मातृभूमीवर असणारे प्रेम, तिची ओढ आणि तिचा विरह ह्या गोष्टींचे महत्व तुमच्यासाठी कवडीमोल आहे. स्वातंत्र्यवीर तिथे नुसते शिकायला गेले नाही तर हिंदुस्थानी तरूणांच्या मनात क्रांतीबीजे घट्ट रोवली.

    १७. तुम्ही कितीही शंख करा कि, ब्राह्मण परदेशी आहेत. तुम्हाला तेच
    भीक घालतील ज्यांनी आपली अक्कल गहाण टाकली आहे.
    वाघ्या कुत्र्याने भीक घातली नाही तरी अजून निर्ल्लजपणा जात नाही.

    १८.पुढारलेले विचार असले तरी ते मागासलेलेच ठरतात. पुरोगामी चळवळ ब्राह्मणद्वेषावर आधारित आहे. जिथे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, महर्षी शिंदे, माधवराव बागल, नेताजी बोस, सरदार भगतसिंह इ. महान प्रभुती सावरकरांच्याबद्दल आदरभाव बाळगतात तिथे अर्धबुध्दी बी-ग्रेड त्यांच्यावर चिखल फेकतात.
    ब्राह्मणांना १९४८ पासून निंदानालस्ती, अवहेलना, हेटाळणी, टिंगलटवाळी, शिव्याशाप ह्याशिवाय काहीच मिळाले नाही !
    मग का म्हणून ब्राह्मणांनी बंधुत्वाने राहायचे ? आणि कोणाशी राहायचे ? जे ब्राह्मणमुक्त भारताचे स्वपन बघतात, त्यांची कत्तल करायची भाषा करतात, जे घरे जाळायची धमकी देतात, देशात पुरोगाम्यांची हत्या आणि दहशतवादी हल्ला झाल्यावर ब्राह्मणांना वेठीस धरतात. असल्या नीच आणि पाताळयंत्री लोकांशी बंधुभाव ?
    माणूस कितीही पुरोगामी असला तरी त्याला जात प्रिय असते, तो दुस-यांच्या जातीवर घसरतो !

    १९. मराठे संघटित राहिले नाही म्हणून पेशव्यांचा उदय झाला !
    हे सांगण्यासाठी तोंड का उचकटत नाही ?

    २०. ब्राह्मण होण्यासाठी मुंज करणे अनिवार्य नाही, कारण जानवे न घातलेले ब्राह्मणसुध्दा आढळतातच ! ञानेश्वरांची मुंज झाली नाही म्हणून ते ब्राह्मण नसल्याचे ढोल बडवताय तर ञानदेव-तुकाराम ह्यांच्या पालखीतून ञानेश्वरांना हाकलून देण्याची भाषा का करताय ?

    २१. शभुंराजांच्या हत्येमागे ब्राह्मणांचा मुळीच हात नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंभुराजे तुमची खाजगी मालनत्ता नाहीत कि, फक्त
    तुम्हीच त्यांच्यावर प्रेम करायचे ! कवी कलश ह्यांना गद्दार ठरवणारा लेखक तुमचाच नेता आहे.

    २२. पोर्टहॉल आणि शौचकुप ह्यातील फरक करायला शिका.
    पोर्टहॉल म्हणजे जहाजाला असणा-या वाटोळ्या खिडक्या.
    त्यांनी पोटात व कमरेत काचा घुसलेल्या अवस्थेत २२ फूट उंचावरून खा-या पाण्यात उडी मारली, हे कुणाच्या बापाला जमायचे नाही !
    ह्याची दखल जगातील १३० वृत्तपत्रांनी घेतली.
    सुटकेची मागणी व माफी हे न समजता तोंड का उचकटताय ?
    हेच ते विनायक सावरकर ज्यांनी आयुष्यभर नजरकैद, अवहेलना भोगली आणि स्वातंत्र्यानंतरही तुरूंगवास पत्करला ! हा जाज्वल्य इतिहास तुमच्या बापजाद्यांनी तुम्हाला शिकवलेला दिसत नाही ?
    स्वताचा फाटलेला ढोल बडवून काय मिळतय ?

    ReplyDelete
  4. पुरोगामी भुंकणारे पण न चावणारे कुत्रे आहेत !

    ReplyDelete
  5. कुयांनो भुंका फक्त .. 😂 😂 😂

    ReplyDelete
  6. पेशव्यांनी तुमच्या संभाजीची गांड मारली होती! ती अजून झोंबत आहे 😂

    ReplyDelete